________________
तत्त्वार्थसार अधिकार २रा
विग्रहगतिमध्ये जीवाचे गमन कसे असते ? जीवानां पंचताकाले यो भवान्तरसंक्रमः ।
मुक्तानां चोर्ध्वगमनमनुश्रेणिगतिस्तयोः ॥९८॥ अर्थ- मरणानंतर जीव जेव्हा एक भवातून दुसन्याभवात गमन करतो ते गमन व मुक्त जीवाचे ऊर्ध्वगमन हे आकाशप्रदेशाच्या श्रेणीस अनुसरून श्रेणीबद्ध षट्क अपक्रमरूप असते. पूर्व-पश्चिम दक्षिण-उत्तर खाली-वर या सहा दिशेने श्रेणीबद्ध गमन करणे यास षट्क अपक्रम म्हणतात. विग्रहगतीतील जीवाचे गमन ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य या चार विदिशेने तिरपे होत नाही.
विग्रहगतीचे प्रकार व त्यांचा काल सजिग्रहाऽविग्रहा च सा विग्रहगतिद्विधा । अविग्रहैव मुक्तस्य शेषस्थानियमः पुनः ॥ ९९ ।। अविग्रहकसमया कथितेषुगतिजिनैः । जाया द्विसमया प्रोक्ता पाणिमुक्तकविग्रहा ।। १०० ॥ द्विविद्महा त्रिसमयां प्राहुल गलिकां जिनाः । गोमुत्रिकां तु समयैश्यतुभिः स्यात् त्रिविग्रहा ॥१०१।। समयं पाणिमुक्तायामन्यस्यां समयद्वयं । तथागोमूत्रिकायां बीन अनाहारक इध्यते ॥१०२।।
अर्थ- मरण कालीन विग्रहगती दोन प्रकारची असते. विग्रह म्, णजे बक्रता (मोडा.) १ विग्रहसहित, २ विग्रह-रहित. मुक्त जीवाची गति अविनइच मोडारहित सरळ उर्ध्वगमन असते. अविग्रहगतीचा काळ एक समय असतो. मुक्तजीव मध्यमलोक व ऊर्ध्वलोक प्रमाण ७ राज क्षेत्र एक समयात गमन करून लोकाकाशाच्या अग्रभागी सिद्ध शिलेवर जाऊन विराजमान होतात. यद्यपि मुक्तजीवाचा स्वभाव ऊर्ध्वगमन सांगितला आहे. तथापि त्याचा काल एकसमयमात्र असतो. व तो लोकाकाशाच्या अंतापर्यंतच गमनशील सांगितला आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org