SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 491
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४८० ) महापुराण लक्ष्मीवाग्वनितासमागमसुखस्यैकाधिपन्यं दधत् । दूरितत्सारोदुर्णयः प्रशमिनीं तेजस्वितामुद्वहन् । न्यायोपार्जित वित्तकामघटनः शस्त्रे च शास्त्रे कृती । राजर्षिः परमोदयो जिनजुषामग्रेसरः सोऽभवन् ॥ १५८ इत्यार्षे भगर्वाज्जनसेनाचार्यप्रणीत त्रिषष्टिलक्षणमहापुराणसंग्रहे भरतराजस्वप्नदर्शन तत्फलोपवर्णनं नाम एकचत्वारिंशत्तमं पर्व ॥ ४१ ॥ Jain Education International (४१ - १५८ हा चक्री राज्यलक्ष्मी व सरस्वती या दोन स्त्रियांच्या समागमसुखाचा एकटाच अधिकारी होता. याने आपल्या षट्खण्ड पृथ्वीतून दुर्णय - दुःखदायक अन्यायाचा नाश केला होता आणि याने शान्तिदायक तेजस्वीपणा धारण केला होता. न्यायाने अर्थ व काम पुरुषार्थाचे याने संपादन केले होते. हा शस्त्रांत व शास्त्रातही निपुण होता. उत्कृष्ट उदयाला-ऐश्वर्याला धारण करणारा हा राजर्षि जिनसेवा करणाऱ्यांचा पुढारी झाला ।। १५८ ।। याप्रमाणे भगवज्जिनसेनाचार्यविरचित आर्षत्रिषष्टिलक्षण महापुराणसंग्रहात भरतराजाने स्वप्ने पाहिली व त्यांच्या फलाचे वर्णन करणारे ४१ वे पर्व समाप्त झाले. For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy