SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 402
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३८-२१६) महापुराण (३९१ किञ्चिन्मात्रावशिष्टायां स्वस्यामायुःस्थितौ स्वराट । बुद्धवा स्वर्गावतारं स्वं सोऽनुशास्त्यमरानिति॥ भोभोःसुधाशना यूयमस्माभिः पालिताश्चिरम् । केचित्पित्रीयिताः केचित्पुत्रप्रीत्योपलालिताः॥२०४ पुरोधोमन्त्र्यमात्यानां पदे केचिन्नियोजिताः । क्यस्यपीठम>यस्थाने दृष्टाश्च केचन ॥ २०५ स्वप्राणनिविशेषं च केचित्त्राणाय सम्मताः । केचिन्मान्यपदे दृष्टाः पालकाः स्वनिवासिनाम् ॥२०६ केचिच्चमूचरस्थाने केचिच्च स्वजनास्थया । प्रजासामान्यमन्ये च केचिच्चानुचराः पृथक् ॥ २०७ केचित्परिजनस्थाने केचिच्चान्तःपुरेचराः । काश्चिद्वल्लभिकादेव्योमहादेष्यश्चकाश्चन ॥ २०८ इत्यसाधारणा प्रीतिर्मयायुष्मायु दर्शिता । स्वामिभक्तिश्च युष्माभिर्मय्यसाधारणी धृता ॥ २०९ साम्प्रतं स्वर्गभोगेषु गतो मन्देच्छतामहम् । प्रत्यासना हि मे लक्ष्मीरद्य भूलोकगोचरा ॥ २१० युष्मत्साक्षि ततः कृत्स्नं स्वःसाम्राज्यं मयोज्झितम् । यश्चान्यो मत्समो भावी तस्मै सर्व समर्पितम् ॥ इत्यनुत्सुकतां तेषु भावयन्ननुशिष्य तान् । कुर्वन्निन्द्रपदत्यागं स व्यथां नैति धीरधीः ॥ २१२ . इन्द्रत्यागक्रिया सैषा तत्स्व गातिसर्जनम् । धीरास्त्यजन्त्यनायास्तसादैश्यं तादृशमप्यहो ॥ २१३ इति इन्द्रत्यागः ॥३७वी क्रिया अवतारक्रियास्यान्या ततःसम्परिवर्तते । कृताहत्पूजनस्यान्ते स्वर्गादवतरिष्यतः ॥ २१४ सोऽयं नजन्मसम्प्राप्त्या सिद्धि द्रागभिलाषुकः। चेतः सिद्धनमस्यायां समाधत्ते सुराधिराट् ॥२१५ शुभैःषोडशभिःस्वप्नः संसूचितमहोदयः । तदा स्वर्गावताराख्यां कल्याणीमश्नुते क्रियाम् ॥ २१६ इति इन्द्रावतारः॥ ३८ मानून त्यांचे रक्षण केले आहे. कित्येकाना देवांच्या रक्षणाकरिता पालकांच्या पदावर आम्ही योजले होते. कित्येकाना आमच्या सैन्याप्रमाणे मानले व कित्येकांना आम्ही स्वजनाप्रमाणे मानले आहे. कित्येकाना प्रजाप्रमाणे मानले. कित्येकाना नोकराप्रमाणे मानले. कित्येकाना आम्ही परिजनाच्या स्थानावर नेमले होते. कित्येकाना अन्तःपुरात योजिले होते. कित्येक देवीना भोगांगना मानले व कित्येक देवीना महादेवी पट्टराण्या मानले. याप्रमाणे तुम्हा सर्वावर मी असाधारण प्रेम केले आहे. व आपण सर्वानीही माझ्याविषयी असाधारण स्वामिभक्ति दाखविली आहे. आता या स्वर्गाच्या भोग्य पदार्थाविषयी माझ्या मनात मंद इच्छा झाली आहे. आता भलोकाची लक्ष्मी प्राप्त होण्याची वेळ जवळ आली आहे. आता तमच्या सर्वांच्या साक्षीने हे सगळे स्वर्ग-साम्राज्य मी त्यागले आहे. जो माझ्यासारखा येथे पुढे उत्पन्न होईल त्याला मी हे सर्व अर्पण केले आहे. याप्रमाणे या सर्व वैभवात तो इन्द्र अनुत्सुकता-उदासीनतेचे चिन्तन करतो व व्यथा-दुःख न मानता तो धीर इन्द्रपदाचा त्याग करतो. ही इन्द्रत्यागक्रिया आहे. अर्थात् स्वर्गीय सर्व भोगांचा त्याग आहे. धीर पुरुष अशा रीतीचे महान् ऐश्वर्य ही अनायासाने त्यागतात. हे महाश्चर्य आहे. याप्रमाणे इन्द्रत्याग ही ३७ वो क्रिया पूर्ण झाली ।। २०२-२१३॥ यानंतर या इन्द्राची अवतार क्रिया होते. स्वर्गातून अवतरण्याच्या पूर्वी हा अर्हत्पूजन करतो. हा इन्द्र मनुष्य जन्म प्राप्त करून घेऊन शीघ्र मुक्तीची अभिलाषा धरतो. म्हणून आपले चित्त सिद्धाना नमस्कार करण्यात लावतो. यानन्तर सोळा शुभ स्वप्नाच्याद्वारे ज्याने आपला मोठा त्कर्ष सूत्रित केला आहे असा तो इन्द्र स्वर्गावतार नामकल्याण करणान्या क्रियेला प्राप्त होतो. याप्रमाणे ही इन्द्रावतार क्रिया ३८ वी आहे ॥ २१४-२१६ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001729
Book TitleMahapurana Part 2
Original Sutra AuthorJinsenacharya
AuthorJindas Shastri
PublisherShantisagar Digambar Jain Jinwani Jirnoddhar Sanstha Faltan Maharashtra
Publication Year1982
Total Pages720
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari, Mythology, & Literature
File Size16 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy