Book Title: Jaina View of Life
Author(s): T G Kalghatgi
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 254
________________ ७. पांडवकथा - आचार्य शुभचन्द्राच्या संस्कृत ग्रंथावरून कौरवपांडवांची संपूर्ण कथा. ले. डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे. दुरंगी मुखपृष्ठ, क्राऊन पृ. १३६, सोलापूर १९५६. किं. रु. १ ८. अंतिम उपदेश --- आचार्य शाँतिसागर महाराज पृ. १६, सोलापूर १९५६. किं. रु. ०-२५ ९. रत्नाची पारख - 'सत्यघोष' या पौराणिक कथेवर आधारित स्त्रीविरहित शालोपयोगी नाटिका. ले. सुमेर जैन. पॉकेट साईज, पृ. ५१, सोलापूर १९५६. कि रु. ०-५० १०. सम्यक्त्वकौमुदी कथा - मूळ संस्कृतच्या आधारे सांगितलेल्या सुबोध. ले. डॉ. सुभाष अक्कोळे. क्राऊन पृ. १६०, १९४७ किं. रु.१-७५ ११. भ. नेमिनाथ चरित्र - बावीसाव्या तीर्थंकराची जीवनकथा. ले. ब्र. जी. गौतमचंद्रजी. क्राऊन पृ. ७६, सोलापूर १९५८. कि. रु. १ १२. भ. ऋषभदेव पं. कैलाशचंद्र विरचित मूळ हिंदी ग्रंथाचा अनुवाद. अनुवादक जयकुमार आळंदकर. क्राऊन पृ. १२६, सोलापूर. किं. रु.१-२५ १३. जसोधर रास - सोळाव्या शतकांतील पं. मेघराजकृत मराठी ओवीबद्ध काव्य. डॉ. वि. भि. कोलते यांची प्रस्तावना. परिशिष्टांत नायो आया या कवीचे यशोधर चरित्र संपादक डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, क्राऊन, पृ. ३०+७६+२२४, सोलापूर १९५९. किं रु. ४ १४ जिनसागर यांची समग्रकविता - रविवार, निर्दोषसप्तमी पंच मेरुपूजा, नंदीश्वरपूजा, अनेक स्तोत्रे व आरत्या यांचा संग्रह. विद्याधर जोहरापूरकर, क्राऊन पृ. २५ + ३०६, सोलापूर १९५९ १५. जीवंधर पुराण - जिनसागरकृत मराठी ओवी. पृ. सोलापूर, १९५९. संपादक डॉ. किं. रु. ४ १२५, क्राऊन, किं. रु. २ १६. धर्मामृत - गुणकीर्तिविरचित, पंधराव्या शतकांतील महाराष्ट्राच्या समाज जीवनावर प्रकाश टाकणारा प्राचीन मराठी गद्य ग्रंथ. सं. प्रा. जोहरापूरकर, क्राऊन, पृ. ४०+१६२, सोलापूर १९६२ . किं. रु. ३ १७. परमहंस कथा - पं. सूरिजनकृत मराठी गद्यपद्यमित्र आध्यात्मिक संपादक डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, क्राऊन, पृ. ३५+८७, सोलापूर, कि. रु. २ रुपकथन. १९६२. १८. चक्रवर्ती सुभौम - भट्टारक रत्नचंद्र यांच्या संस्कृत ग्रंथधारे लिहिलेले आठव्या चक्रवर्तीचे चरित्र. ले. प्रा. सुभाषचंद्र अक्कोळे, पृ. ७२, सोलापूर १९६१. कि. रु. १-२५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 252 253 254 255 256 257 258 259 260