SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 78
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा ! ओसवाल बंधू समाज, पुणे 'वर्धमान' स. नं. ३२१/ए/२ व ३, जवाहरलाल नेहरू मार्ग, सेवन लव्ह चौक, पुणे ४११०४० संस्थेद्वारा प्रचलित सामाजिक व सार्वजनिक कामांची रूपरेषा • सामाजिक, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमासाठी दोन मोठी सभागृहे व सर्व सोईंनी युक्त अशा राहण्यासाठी १३ खोल्या अल्पदराने उपलब्ध • सर्व समाजासाठी हृदयशस्त्रक्रिया व किडनी पुनर्रोपण शस्त्रक्रिया यांच्यासाठी दुर्बल घटकातील रुग्णांना मदत • जैन समाजातील गरजू व सुयोग्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पदवी परीक्षा व पदव्युत्तर परीक्षांसाठी आर्थिक मदत • परदेशी उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या जैन समाजातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मदत • जैन समाजातील विवाह इच्छुक उमेदवारासाठी वधूवर सूचक मंडळ • देशातील आपत्तिजन्य प्रसंगामध्ये योग्य प्रमाणात मदतकार्य • सामाजिक उत्थानासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पामध्ये सहभाग संस्थेचा कारभार ट्रस्टीजद्वारा चालविण्यात येतो. वर्तमान कार्यकारिणी सदस्य श्री. कचरदास देविचंदजी पोरवाल अध्यक्ष - श्री. गुलाबचंदजी चंदुलालजी बाफना - कोषाध्यक्ष श्री. हरकचंदजी केशरचंदजी पारख सदस्य श्री. हरकचंदजी रूपचंदजी गुंदेचा - सदस्य श्री. चंदुलालजी मोतीलालजी तालेरा सदस्य श्री. सुरेशजी मोतीलालजी तालेरा - सदस्य श्री. शांतीलालजी मोतीलालजी कोठारी - सदस्य - श्री. वालचंदजी देविचंदजी संचेती - उपाध्यक्ष श्री. जयकुमारजी उत्तमचंदजी पोकरना - सचिव श्री. बन्सीलालजी पन्नालालजी गुंदेचा सदस्य श्री. अमिचंदजी खुमजी संघवी - सदस्य श्री. बाळासाहेब फुलचंदजी कर्नावट सदस्य श्री. कांतीलालजी नथमलजी बलदोटा - सदस्य श्री. कुंदनमलजी चुनिलालजी खिंवसरा - सदस्य ७६ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ - -
SR No.522651
Book TitleBhagawan Mahavir Smaranika 2009
Original Sutra AuthorN/A
AuthorMahavir Sanglikar
PublisherJain Friends Pune
Publication Year2009
Total Pages84
LanguageMarathi
ClassificationMagazine, India_Marathi Bhagwan Mahavir Smaranika, & India
File Size4 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy