SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 3
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ संपादकीय भगवान महावीर जयंतीच्या शुभदिनी 'भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९' आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ___ ही स्मरणिका प्रकाशित करण्यामागे दोन प्रमुख उद्देश आहेत. एक म्हणजे वाचकांना जैन धर्माची व जैन इतिहासाची माहिती व्हावी व दुसरे म्हणजे जैन समाजापुढील प्रश्नांचा काही प्रमाणात उहापोह व्हावा. या स्मरणिकेत जैन धर्माचे प्रमुख आचार्य, मुनि आणि विद्वान लेखकांचे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. वाचकांना ते निश्चितच आवडतील. ही स्मरणिका अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी पडेल याची आम्हाला खात्री आहे. या स्मरणिकेसाठी अनेकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे जाहिराती दिल्या, त्या सर्वांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. ___ ही स्मरणिका आपणास कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात. ही स्मरणिका इंटरनेटवरही www.smaranika.com या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इंटरनेटवर येणारी मराठी भाषेतील पहिली स्मरणिका आहे. पुणे येथील 'एनोवेता' या सॉफ्टवेअर कंपनीने या कामाकरिता विशेष श्रम घेतले. आम्ही त्यांचे आभारी आहोत. संपादक संपादक महावीर सांगलीकर निर्मिती संकल्पना/सहसंपादन धिरज जैन मार्गदर्शक श्री. मिलिंद फडे श्री. अचल जैन श्री. आनंद गांधी श्री. चकोर गांधी श्री. युवराज शहा डॉ. कल्याण गंगवाल श्री. विजयकांतजी कोठारी श्री. पोपटलाल ओस्तवाल डॉ. रावसाहेब पाटील विशेष आभार जयेश गांधी नितीन बाफना मुखपृष्ठ चारुदत्त पाटील, पुणे. अक्षरजुळणी सौ. राजश्री गणेश दीक्षित गणराज कॉम्प्युटर्स, पुणे ४११०३०. मुद्रण अभय गादिया, पंकज प्रिंट प्रोडक्ट्स, आचार्य आनंदऋषीजी मार्ग, चिंचवड (पूर्व), पुणे ४११०१९ भ्रमणध्वनी : ९८२३१०५८०० प्रकाशक जैन फ्रेण्ड्स जगन्नाथ कॉम्प्लेक्स, १९९, मुंबई-पुणे मार्ग, चिंचवड (पूर्व), पुणे १९ | भ्रमणध्वनी : ९०९६०८२९४० प्रकाशन सहकार्य एनोवेता ८६/२ ब, महाराष्ट्र कॉलनी, जवळकर नगर, पिंपळेगुरव, पुणे २७ दूरध्वनी : ०२०-२७२७७८९९ भ्रमणध्वनी : ९८९०७९३८५३ किंमत ५० रुपये या स्मरणिकेचे मानकरी आचार्य विद्यानंद मिलिंद फडे आचार्य आनंद ऋषी डॉ. वि. ल. धारूरकर आचार्य तुलसी वीरेन्द्र कुमार सिंह चौधरी आचार्य महाप्रज्ञ आप्पा भाऊ मगदूम (वीरानुयायी) उपाध्याय अमरमुनि न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी देवेंद्रसागर म.सा. डॉ. मा. प. मंगुडकर साध्वी ज्ञानप्रभा 'सरल' लता राजेंद्र कांकरिया आचार्य रजनीश (ओशो) अगरचंद नाहटा चकोर गांधी डॉ. ए. एन. उपाध्ये शांतीलाल भंडारी डॉ. रावसाहेब पाटील महावीर सांगलीकर डॉ. म. के. ढवळीकर अॅड. प्रदीप शहा अॅड. श्री. प्र. रा. देशमुख प्रा. डॉ. गजकुमार शहा वेबसाईट : www.smaranika.com इमेल : info@smaranika.com
SR No.522651
Book TitleBhagawan Mahavir Smaranika 2009
Original Sutra AuthorN/A
AuthorMahavir Sanglikar
PublisherJain Friends Pune
Publication Year2009
Total Pages84
LanguageMarathi
ClassificationMagazine, India_Marathi Bhagwan Mahavir Smaranika, & India
File Size4 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy