SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 92
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (६७०) कें-कोठे, कोठलें. शृष्टि-सृष्टि. उठी-उठणे, उत्थान. ईकारांत भाववाचक नामें जुन्या मराठीत पुष्कळच आढळतात. उजिरी, लिही, घडी (घडण) इत्यादि उदाहरणे दाखवितां येतील. (६७१) कसण-आधार, कणा. (६७३) पांगुळ-निराधार. (६७६) सगर्भा-साऱ्याच्या साऱ्या, आतील भागा सहित. (६७७) वेटेश्वरू–वटेश्वरु. तस्य-संस्कृत रूप जसेच्या तसेंच. ओं. ६०७ पहा. उन्मळीला-उन्मूलन केला, उपटून टाकिला, नाहींसा केला. (६७८) उपसिले-उपदेसिलें. लेखकप्रमादानें मधील 'दे हे अक्षर लिहावयाचें राहिले. (६८०) नेदिल न देईल. न देणे, 'नेदणें' चे रूप. (६८२) नांतरी-ना तरी. ऐली थडीये-इकडील तीरावर. प्रयत्नु-प्रयत्लें. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy