SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 87
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १२ या पांच नांवांनी प्रसिद्ध असलेले पांच मिळन दहा. पहा दासबोध द. १६, स. ६, ओं. ३, ४. गुणत्रया-सत्व, रज व तम या तीन गुणांस. पीठत्रया—पीठचया असा पाठ हवा. शरीरसंख्या--सात. ही सातही पीठे पश्चिम मार्गाची ह्मणून ज्ञानदेवांनी आपल्या उत्तरगीतेत पुढील प्रमाणे सांगितली आहेत. त्रिकुंभ किंवा त्रिकूट, श्रीहट, गोल्हाट, औट, भ्रमर, चैतन्य व ब्रह्मरंध्र ही ती सात पीठे होत. दशविध-गुणात्मक जीव, मन, बुद्धि, चित्त, अहंकार व पंचमहाभूतें मिळून दहा प्रकारचें. (६३०) जन्मजाले---जन्मजले, जन्म दिले या अर्थी जन्मजणे या धातूचे रूप असावें. ओंवी ६३२ मध्ये 'प्रसउनु' असें झटले आहे. (६३१) सर्वां शेषां--सर्व इतर गोष्टींत. (६३३) क्षितिप्ररोहो--क्षिति प्ररोहें असा पाठ असावा. जमिनी पासून वाढल्याने. (६३४) केति--किति किंवा केंवि. विकरलें-विकारले. (६३५) ईशान--या व पुढील ६३६ या ओंवीत पंचतत्वांवर स्थापिलेली पांच ईश्वरस्वरूपं सांगितली आहेत. विभूति धारण मंत्रांत शिर, मुख, हृदय गुह्य व पाद या पांच ठिकाणी आकाश, वायु, तेज, आप व पृथ्वी या पांच भूतांचे भस्म करून Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy