SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 69
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ [ ४६] किं जाणणेंचि जालें, आतां द्वैतभाव गेले, नाशौनियां जी । ९७ ॥ आतां जैसें असें तैसें असताच असे, असणेंचि " किं जाणावें या मूळ आलें, असे, अदृश्या शिउ ॥ ९८ ॥ " ऐकांतासि येकांतपण, परिपूर्ण परिपूर्ण चतुष्टया सि कारण, निर्गुण जे ॥ ९९ ॥ जे येकलेचि येक, आणि शषासि शेष, सुखासि सुख, सुखचि जे ॥ १००० ॥ सदा तृप्त तृप्तवंत, आपणांपांचि निवडत, आपणपेंचि आपण असत, आपणपेंसिं ॥ १ ॥ तुम्हीं कृपादृष्टी पाहिलां, मग आपणपेंचि उठिला, किं उठिलेंपणें जालां, आपणपेंचि ॥ २ ॥ आणि आपणपेंविण कांहिं, विश्वि दुजेंचि नाहिं, अंतिं बोलणेयांचि लिहि, पुसिली जी ॥ ३ ॥ आतां बोलणेयांचा मागु मोडिला चतुष्टयाचा ठाओ फेडिला, तो पैलुपारु पातला, तत्वकृपा ॥ ४ ॥ तुमचिया कृपेच्या भरोवरी, प्रपंचा केली बोहरी, कीं दुसरेपण निदसुरी, सांडोनि गेलें ॥ ५ ॥ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy