SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 65
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ [ ४२ ] उत्तर. तंव गुरु म्हणती, ते आधिंचि कां नेणती. मग करूनियां करिती, विचारु कां ॥ ४० ॥ ते साच किं लटिकें, हें आधिचि जाणावें निकें, नाहिं तरि साशंके, पात्र होइजे ॥ ४१ ॥ आधीं धडफुडें विचारिजे, मग गुरु कजे, जेवि कुळकन्या वरिजे, जाणौनियां ॥ ४२ ॥ मग केलेयारि ऐसी, हे चिखिमिखी काइसी, पीर आणिक परियोस, उपाओ असे, ॥ ४३ ॥ तरि जयाचा अनुग्रहो आधिं, तयातें पुसावें त्रिशुद्धी, तै आणिकी ठाई बुद्धि, करूं लाहे ।। ४४ ।। कां आधिला गुरुचेोन अभावें, आणिका गुरूतें भजावें, तैं दोषातें न पवे, साधकु तो ॥ ४५ ॥ गुरु देवंगत होती, कां दिपांतरा जाती, तेया वांचून आणिके ठाई संगती, करूंचि नये ॥ ४६ ॥ जो योगु पहिलिये ठांइ सांघती, तोचि संवादु आणिकी ठाई देखती, तरि आधील गुरु मानिजती, त्रिशुद्धि गा ॥ ४७ ॥ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy