________________
राकडे ठेवावी असा करार त्यास आपाजी हरीकडील रुजुवात जाहली नाहीं स || सदरहूं बाकीची चौथाइ तुर्त लिहीले असे पुढे आपाजी हरीकडे वसूल
होइल त्याची चौथाइ सदरहूं ऐवजांत वजा करून संस्थानाकडून सरकारांत द्यावी
१६५४५ । । । ऐन बाकी संस्थानाकड येणे ते
ऐतिहासिक लेख ]
२५०६१७
१
एकूण पंचवीस हजार एकसष्ट रुपये चवल पकी विसनपुर बाबत पंच्यामी से सवा पंधरा रुपये विसनपुर सुटल्या वर सरकरांत दयावे बाकी सोल हजार पांचशे चालीस रुपये चौथाइचा हप्तेबंदी आलाहिदा करुन दिल्ही आहे त्या प्रमाणे ऐबज सरकारांत देत जाणे कलम एकूण आठ कलमें करार करून दिल्ली असेत सदरहू प्रमाणे वर्तणूक करणे म्हणोन पांडुरंग कृष्ण यासी सनद १ उदेसिंग राउल रं॥ वासदे याचे नांवे सनदकी संस्थानची मामलत मा निले यांच कडे सांगिनली असे मामलत संमंधे कलमे
१
१
क
७६
संवस्थानचा मक्ता दरसालचा येणे तो सालाचे साल मशारनिले कडे देत जाणे म्हणून वाकी संस्थानाकडे त।। सन इहीदे सवैन पावेतो येण त्या पे। रुपये १६५४. । । ।= सोला हजार पांच से पात्र पण चालीस रुपये चवल याची हप्तेबंदी लाउन दिल्ही आहे त्याप्रमाणे साला घे सालांत ऐवज देत जाणे म्हणून
ईसने सबैनचा सरकारचा ऐवज येणे तो दरम्यान वस्ता जमातद्वार याणे वसुल लेल आहे त्यास त्याजकडे तसदी लाऊन त्याज कडून ऐवज देवणे म्हणोन संस्थानाकडे सनवात् बाकी येणे त्याचे रुजूबातीस सन सबैनांत कारकून पाठविले होते त्याणी आपाजी दरी यांच कारकिर्दीची व त्याचे तरफेचे त्रिंबक बल्लाल आपटे होते त्यांचे कारकिर्दीची रुजूवात कचे हिसेव पाहून करावी त्यास वस्ता ज|| दार तुम्हा कडील याणे त्रिंबकबल्लाळ याचे मतलब प्रे|| संस्थानचे हिशेब लिहूगे दिल्हे, त्याची चौकशी पांडुरंग कृष्ण करतील तर कचे हिसेत्र दाखऊन रुजूवात करुन घेणे
कार कलमे सदरहू । ऐवज पावता करीत जाणे म्हणून
रानगी यादी
४
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com