________________
[ लाट चे मराठी No. 65
Arba1172 गुजराथ रु. नं. २७
न.(७२) हाडा झाडा माहाल प्रां। गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सन इसने सबैन मया व अलफ
माहाल
सरंजाम माहाल
६ दमाजी गाईकवाड यांजकडे
१ प॥ विसनपुर १ प॥ वाघोडे १ प॥ गल्हे १ प॥ तेलाडी १ प।। मरोली १ प॥ मोहे.
-
-
-
-
सदरहूं माहाल गुदस्ताचे झाडयास आहेत परन्तु सरंजमात घडणी होऊन जमा खर्च होत नाहीं गुदस्ताचे झाड्यास आहेत त्या प्रमाणे लि।। आहेत
No. 86 This is an extract from Mahal Jhada for the year 1172 Arba. It records Bishanpur (only half) and other five Parganas in Saranjam of Damaji Gaikwar.
No. 86
Arba 1173 रोजकीर्द रु. नं. २
राजमंडळ. ___ स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। सलास सबैन मया व अलफ तारीख २५ रोज भाद्रपद वयं द्वादसी गुरुवासर शके १६६४ नंदन नाम संवत्सरे मुकाम कसबे पुणे प्रांत म. :.:.
संस्थान वासदे नी।। उदेसिग राऊल येथील सरकारची मामलत पेशजीचे कमावीसांग कडून दूर करून साल मजकूरापासून त।। सन सबैन पावेतो साहा साला तुम्हांस सांगितली असे तरी इमाने इतबारे वर्तान सरकारचे मामलतीची उगवणी करणे मामलत सषधे कलम
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com