________________
६७
हजार रूपये सदरहू अन्वये सरकारात भरणा करणे बाकी एवज राहील तो पुढें दोहो मालात
सरकारा यात्रा १
|| कलम
या तीन कलम करार करून दिल्ही असे तरी सदरहु
केशवराव विठल याचे नावे
[ लाट चे मराठी
होती त्याजकडील हिसेब येउन जमा वाकी समजल्यावर वाकी संस्थानाकडे निघेल ते नींबक सुर्याजी संस्थानकडे रूजु करून देतील तया प्र तुम्ही वसुल करून सरकारात सदरहू बाकी पावते करावे यने प्र ।। कलम १
। । वर्तणूक करणे म्हनोन
सनद
श्री.मु.
रानगी यादी लष्करांतून देणे होऊन आले असे.
मु.
उदेसिंग राउल संस्थान वासदे यांचे नांवे सनद की सरकारची मामलत संस्थान मजकूर आपाजी हरी याज कडे होती ती दूर करुन साल मजकूरी केशवराव विठल यांस सांगितली असे तरी सरकारचे करारा ब ।। ऐवज दर साल येणे ।। रुपये
पेशजी पासून दरसाल
७५०० संस्थान मजकूरचा ऐवज पेशजी घायावयाचा करार आहेत ते
रूपये
४००० संस्थाना कडे मागील बाकीचा ऐवज येणे आहे त्याचा करार |ई|| सन सबैन साल मजकूर त।। सन इसने सवैन तीन सालांत दर साल न्यार हजार में ।। बारा हजार रुपये द्यावे बाकी राहिला ऐवज तो पुढें दो सालांत झाडून यावा या प्रे।। करार करून दिल्हा असे साल मजकुरचे हप्त्याचे रुपये
११५००
ये।। अकरा हजार पांचशे रुपये पे। दरसालचा ऐवज साडे सात हजार व मागील बाकी पा च्यार हजार येणे प्र ।। म ।। निलेकडे देविले असे तरी दरसालचा ऐवज व मागील बाकीचा ऐवज सदरहू करारा || मसार निलेकडे देत जाणे म्हणोन रसानगी यादी सनद
१
No. 59
The Peshwa in his order dated 12th Saban 1170 Arba issued to Keshav Vithal writes:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
"Appaji Hari was incharge of the realisation of Government's dues from Rawal Uday Singh the Rawal of Bansda. You are now appointed in his place. You are to realise from the said Rawal Uday Singh the sum of Rs. 11500 in accordance with an agreement concluded before, This arrangement with you is to last for three years from
www.umaragyanbhandar.com