________________
ऐतिहासिक लेख]
६०
सदरहू ऐवज हफ्ते बंदी प्रमाणे वसूल आला नाहीं व कांही ऐवज पेस्तर वाला वसुल आला आहे ११५००
११३०६॥ अन पो।।
१६३। व्याज सालाचे सांलांत हफ्ते बंदी ------- प्रा। ऐवज वमूल जाहला नाहीं ११५०० मा ऐन पो।। व्याजाचा ऐवज
हिसेबा प्रा। ३८०६॥ ॥. बाकी चार हजागत व्याजाचा एवज वजा होऊन बाकी
बेरीज सन इसने सबैन चे वजाचे वसुलास नारो हरी याची
चंदनगड करी कारकून पाठविले आहेत त्यानी एवज वसूल बाकी रु. ३०२५४।
८५१५॥ विसनपुर परगणा गाइकवाडानी वासदेकर याचा घेतला आहे तो
माघारा गाइकाकडून देववावा आणि त्या ऐवजी बाकी उगवावी एसा पेसजी करार जाहला होता परन्तु विसनपुर आद्याप गाइकवाड याजकडून सुटले नाही म।। बाकीचे ऐवजा पैकी विसनपुरा कडे चौथाई बाकी ठेवावी या प्रा ठराव सन सबैनात सालबन्दी बाकीचे ऐवजास लावून दिल्ही तेव्हा जाहला सवव चौथाई एबज बीसनपुरा कडे.........रूपये
आपाजी हरी व त्रिंबक बल्लाल याजकडे संस्थानकडून बीस हजार सन तीमा सीतेन व सबैन दुसाला नेमणुक प्रमाणे ऐवज बसूल होऊन त्यापैकी सरकारात वबुल मसार निलेनी दिला नाही त्याची यादी आलाहिदा मखलासीची जाहली आहे रूपये ३८८६॥ आपाजी हरी याजपासुन घ्यावे ते मसार निलेनी
घोडप येथील हिसेबी जमा करावे ५७१३ । त्रिंबक पल्लाल याजपासुन द्यावे त्याचे वसुलास
कारकुण पाठविला आहे
१३६०० मदरहू तेरा हजार माहासे रूपये उभयताकडे यणे त्यामध्ये सदरहू दुसाला बाकीचे सालबन्दीचा ऐवज पांच हजार आहे तो...............रूपये १६६। केशवराव विठल कमावीसदार यांजकडून सन इहीदे सबैनचा
ऐवज साडे आकरा हजार त्रिबंक येथील वेगमीस लाऊन
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com