________________
[ लाट चे मराठी No. 63
Arba 1169 हुजूर रोजकीर्द गुजराथ रू. नं. ११३ मधील उताग
राजमंडळ. स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। तीसा सीतेन मया व अलफ छ माहे मोहरम. दफाते पत्रे वि।। राजश्री नारायणराव मु।। पुणे
मौजे लिंबमर व मौजे पारंगभान प।। वासदे हे दोन्ही गांव रायभान स्वस्थान मजकूर यांनी आपली स्त्री देवकुवर इस दिल्हे होते त्याचा भोगवटा साल गु॥ पावेतो चालला आहे देवकुवर इने राजपिंपळेकर ब्राह्मणाचे कर्ज यात्रेस जावयास घेतले आणि सदरहु गाव गाहाण दिले व दुर्जनसिंग याजकडून बाकी देवीली आहे त्यास या गावचा वसुल देवकुवरे कडे चालत होता साहुकरास ऐवज पावला नाहीं देककुवरेस देव आज्ञा झाली आणि हाली सदरहु गांवची जत्पी कली आहे म्हणोन दुर्जनसिंग कडील कारकून यानी हुजूर विदीत केले त्याजवरून पत्र सादर केली असे तरी देवकुवर ईणे आपल्या कर्जात गांव सावकारास दिले त्यास गांवचा ऐवज सावकाराच्या कर्जाचा हिशेब पाहून कर्जाचा ऐवज फीटे तो पर्यंत जत्पी न करणे सावकाराचा ऐवज पावल्या वर गांव जत्प हल्ली केले आहेत तसे करणे सावकार मजकूर याचा ऐवज फीटे तो सदरहु गांव दुर्जनसिंग याजकडे चालविणे म्हणोन
१ आपाजी हरी याचे सदरील प्रमाणे १ उदेसिंग स।। वासदे यांचे नांवे
पत्र
पत्र
२ दोन्ही पत्रे दिली छ २४ मोहरम. श्री मु॥
No. 53 The Peshwa in his order, dated 24th Moharram, writes:
The late Rawal Raibhan of Bansda bad assigned two villages namely, Limbjhar and Parangbhan to his Rani Deokuar. The Vahibat of said villages was in the hands of Rani Deokuar till last year. She had mortgaged them to a Brahmin of Rajpipla which were redeemed by Durjan Singh. She is now dead and the villages are attached. The representative of Durjan Singh has approached the Government and submitted that the money paid by Lurjan Singh in redemption of Deokuar's debt is not as yet repaid to his master Durjan Singh. Therefore, these, two villages should not be attached till the money advanced by his master is realised. Accordingly this order is issued forbidding the attachment of villages under question till the repayment of Durjan Singh's money. Copies of the order are forwarded to Apaji Hari and Uday Singh the Raje of Bausda.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com