________________
३६
सरसुभा प्र || गुजराथ
रु. नं. २४ मधील उतारा
५१९०२७।८।। सन सलास साल मजकुर.
रुमाल नं. ६६
No
ताळेबंद नं. २५
श्री
ताळेबंद स्वारी राजश्री नरोकृष्ण दिमत राजश्री पंत प्रधान प्रांत गुजराथ सु || सलास सीतेन मया
व अलफ
यातील उतारा
39
२९२१७० ऐन माहाल पैकी
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
No. 39
This paper is an extract from Taleband account of Gujarat submitted by Naro Krisna for the year 1163 Arba. It Contains an item of Rs. 11,000/- jo tlyy relating to Bishanpur and Bansda.
४३
८
२
[ लाट चे मराठी
११००० प|| बीसनपूर वासदे रसद.
No 40
Arba 1163
राजमंडळ
स्वारी राजश्री पंत प्रधान सु ।। आबी सीतेन मया व अलफ माहे सवाल तारीख रोज चैत्र शुद्ध चतुर्थी गुरुवासर शके १६८६ तारणनाम संवत्सरे मुक्काम मौजे कसबे सेकेडी प|| धारवाड दाते पत्र
उतारा
प्रांत खानदेश गुजराथ येथील जमीदाराचा हक्क एक साला कर्जपटीत घयावयाचा करार सन इहीदेत जाहला आहे त्याचा वसुल साल मजकूरी घयावयाची आज्ञा राजश्री नारोकृष्ण यास केलीं असे तरी हक्काचा वसूल सुरळीत देणे म्हणून चिटणीस
पत्रे
प्रांत गुजराथ
प वासदे
衣
Arba 1164
रोजकीर्द उतारा
www.umaragyanbhandar.com