________________
३४
ऐतिहासिक लेख] No. 33
1161 Arbe पेशवे गुजराथ रु. नं. १०८ मधील उतारा.
राजमंडळ. स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन जमा साल मजकूर माहाला नीहाय ॥ बीसनपूर नी।। आपाजी हरी. दफाते
पत्रे. छ ५ माहे सफर प।। मजकुर येथील का। साल गु॥ तुह्मांकडे होती ती दूर करून साल मजकूरी पासोन नारोकृष्ण यांजकडे का सांगितली असे तरी प॥ मजकूरी मसार नीलेकडील क।। दार येईल त्याचे हवाले अमल करणे म्हणोन मसार नीले यांस रसानगी चिठी
पत्रे-१ No. 38 The Peshwa in his order, dated 5th Safar 1161 Arba, addressed to Apaji Hari, writes:
"The Kamavis of Pargana Bishanpur was given to you last year. It is now transferred to Naro Krishna. You should hand-over the charge of the Pargana's Amal to the Kamavisdar of Naro Krishna.”
No. 34
1161 Arbe पेशवे गुजराथ रू. नं. १०८ मधील उतारा.
राजमंडळ स्वारी राचश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन खर्च माहाल मजकुर आपाजी हरी का। दार प। बीसनपूर प्रांत गुजराथ
दफाते
छ ३० जमादीलाखर मु।। पुणे प।। मजकुर येथील कमावीस आपाजी हरी याजकडे आहे. तेथील देखरेख गोविंद गोपाळ यास साल मजकूरी सांगितली आहे तरी तुम्ही यासी रुजू होऊन याचे रजे तलबेत वर्तणे म्हणोन जमीनदाराचे नांवे छ १२ जमादीलाखर पत्र-१
चिटणीसी.
No. 34 The Peshwa in his order, dated 30th Jamadilakhar 1161 Arba, issued to Apaji Hari, writes:
"The Kamavis of Pargana Bishnpur is assigned to you A paji Hari, and Govind Gopal is entrusted with the supervision of your working. The Zamindars of the Pargana are ordered to act in accordance with the wishes of the officers mentioned above."
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com