________________
३०
ऐतिहासिक लेख] No. 28.
Arba 1161 रु. नं. ६० पे. रोजकीद उतारा राजमंडळ
रोजकीर्द स्वारी राजश्री पंत प्रधान. सु॥ सन इहीदे माहे जमादीलाकर. तारीख ५ रोंज पैषि शुद्ध अष्टमी भोमवासरे शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे मुक्काम मौजे पिंपरी प॥ कवठल प्रा। वराड.
दफाते पत्र
(उतारा केला असे) नारोकृष्ण कमावीसदार प।। तेलाडी वगैरें माहाल यास सनद की प। वीसनपूर येथील अमल पेसजी आपाजी हरी याजकडे होता साल मजकूरी त्याजकडून दूर करून तुम्हाकडे सांगितला त्याची सनद तुम्हास सादर आहे त्यास प॥ मजकूरचा आकार होईल त्या पैकी निमा ऐवज संवस्थान वासदे येथील राज्यास द्यावयाचा करार पेसजीचा जाहला आहे त्यास तुम्ही सदरहु प्रमाणे पा मजकूरच्या आकारा पैकी निमे ऐवज वासदेकरास देणे निमे ऐवज सरकारचे हिसेबी जमा करणे म्हणोन सनद
श्री
रसानगी यादी.
मु॥
No. 28. The Peshwa in his order, issued to Naro Krsshna, dated 5th Jamadilkhar 1161 Arba, writes:
Be it known to you Naro Krishna the newly appointed Kamavisdar of Teladi and other Mahals that the Amal of Bishanpur, formerly assigned to Apaji Hari, is now transfered to you. Half of the revenue of Bishanpur had been agreed to be given to the Raja of Bansda some time before. According to that agreement you should make the adjustment of Bishanpur revenue by accounting half to Government's account and the other half to that of the Raja of Bansda.
No. 29
Arba 1161 हुजूर रोजकिर्द गुजराथ रू. नं. ११३ मधील उतारा
राजमंडळ स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ इहीदे सीतेन मया व अलफ छ १८ जील्हेज दफाते पत्रे
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com