________________
लाट चे मराठी ]
Singh agreed to pay to the Government the sum of Rs. 12,500, as Najarana on 19th Jamadilakhar 1153 Arba. However, his right to succession was not established as, Uday Singh the adopted son of late Rawal Gulab Singh had a better claim. Moreover, Kirat Singh the younger brother of late Rawal Gulab Singh came forward and pleaded the cause of Uday Singh, which to him was quite in accordance with the Rajput Custom.. Accordingly the previous order sanctioning the succession of Jorawar Singh is replaced by this one which approves the succession of Uday Singh. Uday Sing has agreed to pay the sum of Rs. 21001/- as Najrana. This sum is to be realised from him and the administration of the State is to be entrusted to him. The sum being realised is to be forwarded to the Central Treasury at Poona.
No. 18
1155 Arba. हुजूर रोजकीर्द गुजराथ रू. नं. ११३ मधील उतारा
राजमंडळ स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। खमस खमसेन मया व अलफ छ ५ माहे मोहरम दफाते पत्रे.
यांतील उतारा. रामाजी बापूजी कमावीसदार प॥ वासदे प्रांत गुजराथ येथील राजा मृत्यु पावला सा॥ राज्या कडील अमल जप्त करुन कमावीस तुम्हांस सांगितली आहे व अमल वा। गाईकवाडा प॥ मजकुर येथील कमावीस राजश्री चिंतो त्रिंबक याजकडे सांगोन पेशजी इस्ताव करार करुन दिला आहे. साल मजकूर पासून पेशजीच्या इस्ताव्या वर चढाची बेरीज घालून गाईकवाडा व॥ अमलाचा मक्ता करार करुन दिल्हा साले वी।। तपसील रुपये..
५२५० सन खमस साल मजकूर. ५५०० सनसीत.खमसेन. ५७५० सन सबा खमसेन. ६००० सन समान खमसेन.
२२५००
येणे प्रमाणे सन खमस पांच हजार दोनसे पन्नास व सन सीत पांच हजार पांचसे व सन सवा पांच हजार सातसे पन्नास ब सन समान साहा हजार येणे प्रमाणे चार साले मार निलेकडे सदरहं प्रमाणे इस्तावा करार करून दिला आहे सदरहुं प्रमाणे ऐवज प| मजकूर पैकी तह प्रमाणे हे घेतील त्याप्रमाणे याजकडे ऐवज देणे मसार निलेकडे सुताचा व तुपाचा आलाहिदा करार करून दिला आहे त्या बामोजी ब प|| मजकूराकडे वाटणी वसेलती याजकडे देणे म्हणोन मसार निले यास सनद-१
रसानगी यादी श्री. मु.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com