________________
लाटचे मराठी ऐतिहासिक लेख
No. 1
1072 Arba श्रियासह विराजित अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजेश्री प्रतापराव गुजर. यासी प्रति मोरोपंत पंडित कृतानेक आशिर्वाद येथिल कुशल जाणून स्वकीय कुशल लेखून पाहिजे. श्याल्हेर कोट फतेह झाल्यावर श्रीमंत स्वामी श्री छत्रपति महाराजांची इच्छा की कोकण व सुरत प्रांताची महाला वगैरे आहेत ते दोन प्रांतीचे बाबती व सरदेशमुखीचा अमल
___ + + पाहिजे येविसी कोकण प्रांताचे जवार रामनगर व पेठ यांसी पत्र लिहून पाठविली आहेत.
x
44
तुम्ही कोलवनाचे मार्गे जाऊन घोठमाल घाट उतरून संस्थानिक मूलराज रावल वासदेकराचे साथ गोष्टी करून त्यांचे पितृ श्री. कैलासवासी राउल उदेभान यांचे साथ श्रीमंत छत्रपति महाराजांची मैत्रि स्मरण देवून श्रीमंतांचें कृपेचे महत्व बजावून मोंगलाचें पारिपत्य व हिन्दु धर्म व राज्य संस्थापनें विषयी त्यांचे राउत व फौजेची मदत घेऊन रात्री दिवस मार्ग चालून लवकर x x x
x
x रामनगर व घणदिवि मार्ग गेले आहेत मी सोनगढ विहारचा मार्ग x x पासे मिळून पाहिजे विशेष x x x
समक्ष आज्ञा केली आहे. त्याची जुबानी विदित झाल्याप्रमाणे केलेले छ २३ माहे साबाल सुहुर सन इसन्ने सबैन अलफ.
___Moro Pant the Commander-ic-Chief of Shivaji's forces in his letter of 23rd Sabbal San 1072-Arba to his colleague Pratap Rao Guzer, writes "After the Conquest of Salher Fort, Shreemant desires that the. Mahals belonging to Kokan and Surat should be brought under his complete control and that Sirdeslimukhi and Amal should be realised from them. Information to this ellect is already given 10 the Rajas of Jawar, Peth and Ramnagar. You should proceed forth with torwards Surat Via, Kalban and meet Mul Raj the Rawal of Baosda aster crossing rhe Gholhmal Ghat. Remind about the friendship that existed
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com