SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 144
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ .१२५. पे. रोजकीर्ड रु. नं. १६७ राजमंडळ स्वारी राजश्री पंत प्रधान सु ।। आर्वा मया तैन व आलफ माहे रबिलावल तारीख २२ रोज आषाढ वद्य अष्टमी भोमवासरे शके १७२५ रुधिरोद्वारी मंबत्सरे मु|| वाई दफा पत्र Pasteडील फौज व पायदल घाटा खाली उतरणार म्हणोन विदित जाहले त्याजवरून हे सनद मादर केली असे तरी तुम्हां कडील तालुक्यांत घाट व वाटा खाली उतरावयाच्या असतील त्या झाड तोडून व खांच खणून व दगड टाकून घाट व वाटा पाहून माणूस एकंदर न जाई असे करणे आणि नेमणूकी सीबंदी पकी लोक घाटानी व वाटेवर चौकीस ठऊन पक्का बंदोबस्त करून हुजूर लिहून पाठवावे म्हणोन मामलेदार तालुके हाच व संस्थानीक यांचे नांवे सनदा संस्थान जवार नी ।। बिक्रमशाहा राजे संस्थान रामनगर नी ।। रुपदे राणा संस्थान मांडवी नी।। दुर्जसिंग राजे संस्थान वासदे नी ।। वस्ता राठोड घडणी रु. अलफ १ १ ५ १ No. 128 The Peshwa asks his officials to blokade all the places and roads leading into Kokan to prevent the decent of rebels. Among the persons asked one is Vasta Rathod of Bansda. No. 123 No. 124 श्री नं. ५६० डा माहाल नीहाय प्रांत गुजराथ स्वारी राजश्री पंत प्रधान सु|| आर्वा मया तैन व रुपये सरकारांत माहाल आहेत त्याची बेरीज कमाला प्रमाणे बगेरे बेरीज अमली माहाल बेरीज सुरत ठाविसी व राजवाडा चौ ग्रासी || सुरत मक्ता सन इसने सीतेन संस्थान वामदे पे। सुपे || पाड Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat १३३०३६ ।। [ लाट चे मराठी Arba 1204 ६०००० ७५०० १२८६४१ ३६०००० 1—1—— १६२४६७३ ।। Vrba 1204 रुपये रूपये www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy