________________
१२३
[ लाट चे मराठी
No. 119
Arba1195 हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३
राजमंडळ स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। खमस तीसेन मया व अलफ छ २३ साबान दफाते पत्र
संस्थान वासदे येथील नजरेचे वगैरे ऐवजी सरसुभा कडे ऐवज सरकारांतून देवीला त्या पे।। व सालाबाद चौथाईचा ऐवज येणे त्या पैकी बाकी एवज येणे राहिला तो नीमे गोपाळ याज कडून वसूल येत नाही म्हणोन तुम्ही विनती केली त्यास सं।। मजकूरी कारकून व गाडदी पाठऊ न एवज येणे असेल तो वमूल तुम्ही परभारा घेणे म्हणून हरी चितामण सरसुभा प्रांगुजराथ याचे नांवे सनद १ रसानगी अंताजी गोविंद
आपटे कारकून नी नपर
No. 118 This is an order authorising Hari Chintaman Sar Subha of Gujarat to realise the Chauthai Amal direct from Bansda as the Peshwa's Kamavisdar appointed at the place was in default and was not paying the Amal to the Subha.
No 120
Arba 1197 पेशवे गुजराथ रु. नं. १०२
राजमंडल स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। तीसा सबैन वि। राजश्री गणेश विश्वनाथ जमा मजकूर माहाला नीहाय तालुके आमदाबाद नी।। आपाजी गणेश कमावीसदार जमा परभारे माहे साबान
महमद मगरी जमातदार यांज संस्थान वासदे येथे सन सबा सबैनांत कामगिरीस रवाना केले होते त्यास लोक सुद्धां रुसकत केले स।। ।। छ १ रमजान सन सबा त।। छ १ रबीलावर अखेर सन समान ब।। हिसेब देविले ते जमा सुरती सीकाई रुपये ४०००
No. 120 The Peshwa sent a detachment under Mahanımad Magriy Jamadar to Bansda and sanctioned for his expenditure Rs. 4000
No. 121
Arba 1198 पेशवे गुजराथ रु. नं. १०५ राजमंडळ
शके १७१६ म्वारी राजश्री पंत प्रधान सु। समान तीसेन जमा साल मजकुर पे।। जंयूसर नी वाबूराष गोपाल दफाते पत्र
छ २६ रजब पा। मजकूर येथील मामलत व संस्थान वासदे येथील चौथाइ व पा। सत्रांगाव येथील देशाइगीरी अमल भीवराव कृष्ण याजकडे होता तो मरकारांत जप्त करून जप्तीची कमावीस मशारनिले यांजकडे सांगितली ये विसी मनदा.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com