________________
[ लाट चे मराठी
24001 - was fixed. The late king's widow tried also to negotiate with the Government and offered to pay high Najarana. But this resulted only in increasing of Najarana for Nahar singh by Rs. 5000,- for the recognition of his claim. The other articles confirm the old debt of the State to the Peshwa Government and advise the new Raja to treat the late Raja's family in a decent way and not to harbour persons who are enimical to the Peshwa.
Arba1183
No. 117 प्रां।। गुजराथ सरसुभा रु. नं. २६
श्री
तालेबंद नं. ५७ तालेबंद सुभा प्रां।। गुजराथ मही दक्षिण तीर ची।। चिंतामण सु सन सलास तीसेन मया व अलफ ई छ १३ सवाल अकल साल तागाईत छ २३ सवाल अखेर साल जमा रुपये बाकी साल गुदस्त
जमा साल मजकूर किता जमा
रुपये १३७०० संस्थान वासदे न्याहारसिंग राजे ६७००चौथाई अमल सरकारचा संस्थान मजकूरी आहे याची कमावीस निलो गोपाळ याजकड
साल गुदस्त सन इसने तीसेनचे सरकारांतून सांगितली त्याचे मक्त्याची बेरीज सर मुभाचे अजमासास आहे या प्रमाणे रुपये ७५०० पे।। वजा खर्चाची नेमणूक बा। अजमासास सरसुभा रुपये
३०० कारक ५०० मीबंदी खेरीज मुशाहिग मिलोन
८००
बाकी जमा रुपये ७०५० घास दाण्या ब। वगैरे आमचे सापत्न वंधु वीरसिंग बीन जोरावरसिंग यांची स्थापना
सस्थानी सरकारांतून केली होती या कांहो दिवस संस्थान चालविले उपरांतील मृत्यु पावले याचे पोटी संतान नाहीं त्यास आम्ही त्याचे सापत्न बंधु आम्हास अधिकार याजकरीतां स्वामीनी कृपाळू होऊन आमची स्थापना संस्थानी केली पाहिजे म्हणोन तुम्हा कडील जगलाला याणी हजूर विनंती केली त्याजवरून संस्थानी तुमची स्थापना सरका
रांतून केली सा. तुम्हापासून नजर वगैरे रुपये १०००१ ऐन नजर १४००० गणेश हरी।। दी।। सरसुभा यानी करार केले ते रुपये १०००० घास दाणा
संस्थानचे बंदोबस्तास गाडदी ठोवीले होते त्याजबा।
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com