________________
ऐतिहासिक लेखj
११४ ३०० तान्याहारसिंग राजे वासदेकर व जसकुवरबाई या दोघाची कट
कट होऊन जसकुवरचे श्लोताने जाजती वसूल घेतला तो हिसेवी जसकुवर बाईचे त।। लिहीला त्यास सदरहूंचा वसूल झाला आहे. म्हणोन हिशेबास शेरा लिहीला आहे संस्थान
खेरीज हिसेब न्याहारसिंगचे सील केस काढिले रुपये
No. 108 This paper states that Rs. 300/- were wrongly realised from Nahar singh of Bansda in addition to the annual tribute. The amount is therefore written off.
109
श्री
प्रा. गुजराथ सर सुभा रु. नं. २६
तालेबंद न. (५३) तालेबंद सुभा प्रांत गुजराथ मही दक्षिण तीर नी।। चिंतामण हरी सु॥ तिसेन मया अलफ इ।। छ १० रमजान अवल साल त।। छ २० रमजान अखेर साल मु। माहे १२७१५ जमा
रुपये बाकी साल गु||
जमा साल मजकूर २८५१६।०॥ साल गु।। सन तीसा समानीनची बाकी.
१००० सं| बासदे १३८६।------- २६१२६।
२८५१६०॥
किता जमा
रुपये ७५०० संस्थान वासदे नी) येथील चौथाईचा अमल सरकारचा आहे त्याज बा। मक्ता दाखल ऐवज देतात ते जमा रुपये
No. 109 This extract from Talebund for the year 1190 Arba states that Bansda was in arrear of Rs. 1000/- for the last year. For this year tribute is fixed at Rs. 7500/
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com