________________
ऐतिहासिक लेख] तेथील (फाटले) बाकी (फाटले) सुखानंद आत्माराम याणी करावा साला करार करुन दिल्हा असे तरी वीरसिंग यास आलाहिदा कराराची यादी करुन दिली आहे त्या प्रमाणे वर्तबीत जाणे खतात मुदती लिहील्या आहेत त्या प्रमाणे ऐवजाचा भरणा सरकारात करणे म्हणोन म।। निले यांचे नांवे
No. 92 The Peshwa in his order dated 10th Jamadilawal 1180 Arba writes:--
"Be it Known to you Bhagwant Vishwanath that the State of Bansda which had been attached for default and made over to you for adminstration is now released. You should handover the Charge of the State to Vir Singh.
No. 98
Arba 1181 हुजूर रोजकीर्द गुजराथ रू. नं. ११३
राजमंडल स्वारी राजश्री पंत प्रधान विद्यमान गणेश विश्वनाथ सु।। इहीदे समानीन मया व अलफ छ १५ रजब दफाते पत्र
उतारा परवतसिंग वीन केसरसिंग वासदेकर यांजकडे म|| वासदे पे।। नेमणुकचे गांव आहेत ते साल मा पासून चालते करावे म्हणोन करार करून दिल्हा आहे त्यांस हल्ली हे पत्र सादर केले असे तरी साल गु।। मशार निलेचे गांवचा करार कर आहे त्याप्रमाणे साल मजकूरापासून यांजकडे चालते करणे दिमत न करणे म्हणोन सुखानंद आत्माराम यांचे नांवे सनद १
प। रुबरु श्री. मु.
No. 93. The Peshwa by his order dated 16th Rajjab 1181 Arba directs Sukhanand Atma Ram. who was administering the State on behalf of Guman Singh, that Parbatsingh son of Kesari singh be allowed the enjoyment of villages assigned to him some time ago.
No. 84
Arba 1181 हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३
राजमंडळ. स्वारी राजश्री पंत प्रधान वि।। गणेश विश्वनाथ सु।। इहीदे समानीन छ २ जमादीलाखर
दफाते पत्रे
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com