________________
महिरवेश अने वाली १. नाम दळणी कांडणीं । म्हणे नामयाची जनी ॥ ३७. उभ्या राहुनी अंगणीं । शिव्या देती दासी जनी ॥ ३८. नामा म्हणे जनी पाहे । द्वारी विठ्ठल उभा आहे ॥ ३८. साडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥
पाटी घेऊनीयां शिरी । नेऊनियां टाकी दुरी ॥ ऐसा भक्तीसी भूलला । नीच कामें करूं लागला ॥
जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊ तुला ॥ ४०. जनीसंगे दळू लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्य ॥ ४१. तयाचा विटाळ वाहे रजस्वला । .
म्हणे जनी चांडाळा बोलावू नका ॥ ४२. पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरीं ॥
हो का उत्तम चांडाळ । पायीं ठेवीन कपाळ ॥
मुखीं नाम गरजे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥ ४३. देव खाते देव पिते । देवावरि मी निजते ॥
देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥ देव येथे देव तेथें । देवाविणें नाहीं रितें ॥
जनी म्हणे विठाबाई । भरुनी उरले अंतरबाहीं ॥ ४४. २२. १. रानडे : 'महाराष्ट्र भिटीसी४म', पृ. १६०. ४५. आम्ही वारीक वारीक । करूं हजामत बारीक ॥ ४६. मुख पाहतां दर्पणीं । आंत दिसे चक्रपाणी ॥
कैसी झाली नवलपरी । वाटीमाजी दिसे हरि ॥ ४७. पांगा२३२ : मेन, म पडिता, . ६४१. ४८. देव तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥
नरहरीसोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ ४६. पांगार : मेनन, म पहिसा, ५. ६४५-६. . ५०. कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥ ५१. स्नान नाहीं संध्या नाहीं । यातिकुळसंबंध नाहीं ॥ ५२. पांगा२४२ : गगन, म पहिसा, पृ. ६४८.
जना
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com