________________
२२२ - મદિરપ્રવેશ અને શા
ते पापयोनीही होतु का । ते श्रुताधीन ही न होतु का । परि मजसीं तुकिता तुका । तुटी नाहीं ॥ म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण । म्हणोनि कुळ जाति वर्ण । हे आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया । .. जाति तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें॥ आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे का विरोधावें। परि भक्त को वैरिया व्हावें । माझियाचि ॥ यालागीं पापयोनी ही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना। माझिया येती ॥.
. ज्ञानेश्वरी ९; ३१-२. १३. पां॥२४२ : मेनन, ५ ५डिसा, ५. ६०६.
१४. आतां असोत हैं भेदाभेद आम्ही असो एक्या बोधे रे । '. १५. मुक्ताई चिंतनें मुक्त झाली । मुक्ताई जीवन्मुक्तचि सर्वदा । मुक्ताईचे चित्त निरंतर मुक्त । सुखी झाली मुक्ताबाई ।
१९. महाव गावि रानडे : "5 मो धा भ२।४। पा१२', ५. १४५-८. ।
१७. सेन, ५. १५०-२. १८. पां॥२६२, Arन, म पडिसा, पृ. ५५०-२.
१६. शमय'द्र इत्तात्रेय रानडे : 'सतवयनामृत', अथां २, प्रस्तावना, ५. १९.
२०. पांगा२३२ : सेन, म पडिसा, . ५५९. २१. कुश्चळ भूमिवरी उगवली तुळसी । अपवित्र तयेसी म्हणो नये ॥
काकविष्ठेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥ दासीचिया पुत्रा राज्यपद आलें । उपमा मागील देऊं नये ॥
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देऊं नये ॥ २२. तुं माझी माउली मी वो तुझा तान्हा ।
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com