________________
* रियल स्वरूप हे भगवत् स्वरूप आहे, म्हणून संपूर्ण जगाला भगवत् स्वरूपात दर्शन करीत आहे.
(५) रियल स्वरूप हे शुद्धात्मा स्वरूप आहे, म्हणून संपूर्ण जगाला शुद्धात्मा
स्वरूपात दर्शन करीत आहे. * रियल स्वरूप हे तत्व स्वरूप आहे, म्हणून संपूर्ण जगाला तत्वज्ञानाने दर्शन करीत आहे.
(५) (वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींना परम पूज्य श्री दादा भगवानांच्या माध्यमातून प्रत्यक्ष नमस्कार पोहचतो. कंसात लिहिलेल्या संख्येनुसार तेवढ्या वेळा दिवसातून एकदा वाचायचे.)