________________ LU चमत्कार आहे तरी काय? चमत्कार त्याच्या कारणांशिवाय घडला कसा, हे सांग. कारणांशिवाय कोणतेही कार्य होत नसते. चमत्कार घडतात ते तर परिणाम आहेत. म्हणजेच सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. म्हणून तो चमत्कार नाही, ते सायन्स आहे. - दादाश्री ISBN 978-93-86328-732 9-789386321732 Printed in India Price 20 dadabhagwan.org