________________
128
THE INDIAN ANTIQUARY
सेर,
कई येक जन जोड्यासी मेन लावुनी घरी चालत आहे । पैसा वालुन पुन्हा ठेवुन कमती नसे वाटत आहे ॥ नति नेम सुकवत असे नसे कदा खुटत आहे । सदा लक्ष्मी भरभरुनी कोठारे भरत आहे || गहनेरासी म्हणे वारीया द्रव्याची आहे ही खान धर्मंदाता० ।। २ ।।
झाला ऐकून साहेब म्हगे पाटेल जी ऐकावे। विपुल भांडार भरले किती आहे ते सांगावे ॥ पाटेल म्हणे द्रव्य तुजला हावे तितके नेऊन पहावे । माप लावूनी गाड्या द्रव्याच्या भरून न्यावे ॥
[ JUNE, 1923
सेर, सात्ताड मोल्या कील्ल्यापर्यंत लाविली गाडीची हार । झाला चकित गव्हर्नर म्हणे माग करीतो जमीनदार || पाटेल म्हणे कांहीं नको आनीक द्रव्य नेई अपर । चांदीचे कौले घालण्यास हुकूम द्यावा जी सरकार ।। नाहीं हुकूम देत गदर तांब्याची करी मार। धर्मादाता० ॥ ३ ॥
म्हणे गव्हर्नर ऐक पाटेलजी तांब्याची पांच कौलार । हुकूम देतो तुला भरावयासी अधिकार ॥ नोव राहील कीर्ती गाईल जन लोक तुझे फारं । कोळी पाटेल डंका वाजेल तुझा अनिवार ।। सेर. भरतखंड नांव आड चय मुलखी गर्जत राही । मुर्ती राही कीर्ती नच कदापि न जाई ।। धोंडु तनये अंतोन गाईये कवन करीने त्याची रवाई । मोत्याची पढन हीरे रतन जीले ठाई ठाई | हाती घेऊनि चंगरंग करी दंग इनास तुरा नीशान । धमदाता ० ॥ ४ ॥
This rendering of the old tradition by Antone Dhondu may be roughly translated as follows:
"In Sattad Moholla lived the virtuous and saintly Juran Koli. Beyond the Fort walls lies gay Koliwada, where Juran is the leader of the Kolis. Fair and just, like a well-ground soimitar, Juran wields his authority as Patel in the panchayat. "One day Juran Pâtel and the wadia were sitting and gossiping on the verandah of the Patel's house, when suddenly the carriage of H. E. the Governor passed by. Up rose the Parsi and made profound salutation-Juran however remained stolidly seated and showed no sign of recognition. "Who is this worthy Koli?" enquired the Governor of the wadia; and the latter replied, "He is the special favourite of Lakshmi; for daily he spreads his piles of gold to dry, measuring them with the phara: his cellars bulge with wealth; his riches are beyond compare.