________________ / एडजेस्ट एवरीव्हेर संसारात दुसरे काही आले नाही तरी काही हरकत नाही. 'एडजेस्ट' मात्र होता आले पाहिजे. समोरचा डिसएडजेस्ट होत राहतो आणि आपल्याला एडजेस्ट होता आले, तर आपल्याला जराही दुःख होणार नाही. म्हणून 'एडजेस्ट एव्हरीव्हेर'. सगळयांशी एडजेस्टमेन्ट घेता येणे हाच सर्वात मोठा धर्म. ह्या काळात तर वेगवेगळया प्रकृति असतात, म्हणून 'एडजेस्ट' झाल्या शिवाय कसे चालणार? आम्ही ह्या संसाराचा खूप सूक्ष्म शोध घेतला होता. अंतिम प्रकारचा शोध केल्यानंतरच आम्ही ही सगळी गोष्ट सांगतो आहे. व्यवहारात कशा प्रकारे रहावे, हे पण सांगतो आणि मोक्षाला कसे जावे ते पण सांगतो. तुमच्या अडचणी कशा प्रकारे कमी होतील, तोच आमचा उद्देश आहे. - दादाश्री ISBN 978-81-89725.952 MA 9788789 725052 Printed in India Price Rs10 dadabhagwan.org