________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
__ आणि मुलांना दटावत राहिल्याने ती बिघडून जातात. त्यांना सुधारायचे असेल तर आम्ही त्यांना आमच्या जवळ बोलवून त्यांच्याशी अर्धातास बातचीत करतो, तेव्हा ते सुधरतात.
म्हणून मी पुस्तकात लिहले आहे की, 'अनक्वॉलिफाइड फादर्स एण्ड अनक्वॉलिफाइड मदर्स' ('योग्यता नसलेले आई-वडील.') तेव्हा मुले सुद्धा ही अशीच असतील ना! म्हणून मला सांगावे लागते की (योग्य) बाप होण्याच्या लायकीचे सर्टिफिकेट आधी मिळवा आणि मग लग्न करा.
यांना तर जीवन कसे जगायचे ते पण येत नाही. काही सुद्धा जमत नाही! संसार-व्यवहार कशा त-हेने करायचा, हेच त्यांना जमत नाही. म्हणून मुलांना धोपटतात. अरे त्यांची धुलाई करायला ते काय कपडे आहेत, जो धुत असतो? मुलांना अश्या प्रकारे सुधारतोस, मार-पीट करुन, ही कुठली? पद्धत आहे? जसे की पापडचे पीठ रोंधतोस. मुसळीने पापडाचे पीठ रोंधतो त्याप्रकारे एका माणसाला स्वत:च्या मुलाला मार-पीट करतांना मी पाहिले होते.
__ आई-वडील त्यांना म्हणायचे की जरी मुलगा वाईट मार्गावर गेला असेल, तरी सुद्धा जेव्हा एका दिवशी आई-वडील म्हणतील, 'बेटा, हे आपल्याला शोभत नाही, हे तु काय केलेस?' त्यावर दुसऱ्या दिवशापासून सगळे वाईट मार्ग बंद करणार! असे प्रेमच कुठे आहे? हे तर प्रेम नसलेले आई-वडील! हे जग प्रेमानेच वश होते. आजच्या ह्या आई-वडीलांना मुलांवर किती प्रेम आहे ? तर गुलाबाच्या रोपट्यावर माळीला जेवढे प्रेम असते तेवढे! त्यांना आई-वडील कसे म्हणायचे?
प्रश्नकर्ता : मुलांच्या शिक्षणासाठी किंवा संस्कारासाठी आपण कोणताही विचार नाही करायचा?
दादाश्री : विचार करण्यास हरकत नाही. प्रश्नकर्ता : शिक्षण तर शाळेत होते परंतु घडवायचे कसे?
दादाश्री : घडविणे सोनारावर सोपवून द्यायचे, त्याचा घडविणारा त्याला घडवेल. मुलगा पंधरा वर्षाचा होईपर्यंत त्याला आपण सांगायचे, आणि तोपर्यंत आपल्याला जसे हवे तसे घडवायचे. नंतर मग त्याची पत्नी