________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २४. seedeemeteroccereventaemonweroeneneraveeneeeeeeeeees ४ अथे-- ज्या ध्यानांत-आठ प्रकारच्या कर्मापासून मुक्त झालेले व आठ गुणांनी युक्त असलेले असें जें आपले स्वरूप,- त्याचे जीव चिंतन करतो तें रूपातीत ध्यान होय.
प्रातःकालाचा विधि. प्रातश्चोत्थाय पुम्भिर्जिनचरणयुगे धार्यते चित्तवृत्ति-।
रात रौद्रं विहाय प्रतिसमयमियं चिन्त्यते सप्ततत्वी ।। ध्यानं धर्म्य च शुक्लं विगतकलिमलं शुद्धसामायिकं च ।
कुत्रत्योऽयं मदात्मा विविधगुणमयः कर्मभारः कुतो मे ॥५०॥ अर्थ- मनुष्यांनी प्रातःकाली शयनावरून उठून श्रीजिनेंद्रांचे चरण मनांत आणावेत. आर्त व रौद्र, असे दोन प्रकारचे ध्यान टाकून द्यावें; आणि जीव अजीव वगैरे सांत तत्त्वांचा प्रतिक्षणीं विचार करावा., धर्म्य आणि शुक्ल असे दोन प्रकारचे ध्यान करावें. ज्याने कलियुगांत होणाऱ्या सर्व पातकांचा नाश होत आहे असे सामायिक करावें. आणि अनेकगुणांनी युक्त असा हा माझा आत्मा कोठून आला आहे? मला हे कर्माचे ओझें कोटून माप्त झाले आहे ? हा विचार करावा.
संसारे बहुदुःखभारजटिले दुष्कर्मयोगात्परं ।
जीयोऽयं नरजन्म पुण्यवशतःप्रातःकदाचित्कचित्॥
७७७७७७७७
सारे बहुदुख नरजन्म पुण्य
For Private And Personal Use Only