SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 73
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय पहिला, Te पान २३. Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir NNNNERETV तदा भवेत् ह्या ठिकाणीं अनिवृत्ति तु तद्भवेत् असा पाठ चांगला ] आतरौद्रसुधर्माख्यशुक्लध्यानानि चागमे ॥ ज्ञेयानि विस्तरेणैव कारणं सुखदुःखयोः ॥ ४५ ॥ अर्थ - आर्तध्यान आणि रौद्रध्यान हीं दोन ध्यानें दुःख देणारी आहेत. आणि धर्मध्यान व शुक्लध्यान हीं दोन ध्यानें सुख देणारी आहेत. ह्या ध्यानांचे स्वरूप जैनागमांत विस्ताराने सांगितलें आहे. तें जिज्ञासु श्रावकांनी त्यावरूनच समजून घ्यावें. यत्किञ्चियिते लोके तत्सर्वं देहमध्यगम् ॥ इति चिन्तयते पर पिण्डस्थं ध्यानमुच्यते ॥४६॥ अर्थ- जें कांहीं ह्या लोकांत आहे तें सगळे देहांत भरलेले आहे असे चिंतन, त्याला पिंडस्थध्यान ह्मणतात. For Private And Personal Use Only एकद्वित्रिचतुःपञ्चषडष्टौ षोडशादिकाः ॥ अक्षरात्म्यपरा मन्त्राः शराग्निसंख्यकास्तथा ॥ ४७ ॥ एवं मन्त्रात्मकं ध्यानं पदस्थं परमं कलौ ॥ शरीरजीवयोर्भेदो यत्र रूपस्थमस्तु तत् ॥ ४८ ॥ अर्थ — एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, आठ, सोळा, पसतीस अशा अक्षरांचे जे मंत्र असतात, त्यांचें जें चिंतन त्याला पदस्थध्यान असें ह्मणतात. हें ध्यान कलियुगांत मोठे उत्कृष्ट मानिलेले आहे. शरीर व जीव ह्यांचा भेद ज्यांत विषय असतो असें जें चिंतन त्यास रूपस्थचिंतन किंवा रूपस्थध्यान असें ह्मणतात. अष्टकर्मविनिर्मुक्तमष्टभिर्भूषितं गुणैः ॥ यत्र चिन्तयते जीवो रूपातीतं तदुच्यते ॥ ४९ ॥ 3934AAA ENNETRER
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy