________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा.
asen
पान ६३३.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
॥ अथ विशेषः ॥
विवाहे दम्पती स्यातां त्रिरात्रं ब्रह्मचारिणौ ॥ अलंकृता वधूश्चैव सहशय्यासनाशनौ ॥ १७१ ॥ वध्वा सहैव कुर्वीत निवासं श्वशुरालये ॥ चतुर्थदिनमत्रैव केचिदेवं वदन्ति हि ॥ १७२ ॥
अर्थ- त्या वधूवरांनी विवाह झाल्यापासून तीन रात्रि होईपर्यंत ब्रह्मचर्यानें असावें. वधूच्या अंगावर अलंकार असावेत. त्यांनी एका शय्येवर शयन करावें, एका आसनावर बसावें; आणि एकाच पात्रांत भोजन करावें. तसेंच वधूसह वराने आपल्या श्वशुराच्याच घरांत रहावें. कित्येक ग्रंथकार " चवथ्या दिवशीं श्वशुराच्या घरीच वरानें रहावें" असें ह्मणतात.
For Private And Personal Use Only
चतुर्थीमध्ये ज्ञायन्ते दोषा यदि वरस्य चेत् ॥
दत्तामपि पुनर्दद्यात्पिताऽन्यस्मै विदुर्बुधाः ॥ १७३ ॥ प्रवरैक्यादिदोषाः स्युः पतिसङ्गादधो यदि ॥ दत्तामपि हरेयादन्यस्मा इति केचन ॥ १७४ ॥
अर्थ:-- विवाह झाल्यापासून चवथ्या दिवशीचे कृत्य होण्याच्या पूर्वीच जर वराचे दोष समजतील