________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MAVANMONUMANPUR
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६३२. प्रसादतस्तेऽस्तु हिरण्यगर्भता । हिरण्यदानेन सुखी भव त्वम् ॥ १८ ॥ सुवर्णविश्राणनमेव चाद्य । सुवर्णलाभं च हिरण्यकान्तिम् ॥ स्वार्थसौख्यं परिणायमेत- । द्वधूवराभ्यां नियतं ददातु ॥ १६९ ॥ हिरण्यविश्राणनमेव चाद्य । हिरण्यलाभं च हिरण्यकान्तिम् ॥ हिरण्यगर्भोपमपुत्रजातं। वधूवराभ्यां नियतं ददातु ॥ १७० ॥
इतिस्वर्णदानमन्त्रः॥ है अर्थ- वरील मंत्र वधूच्या पित्याने वधुवराला सुवर्णदान केल्यावर अशीर्वाद देण्याचा आहे. ह्या मंत्राने उपाध्यायाने अशीर्वाद द्यावा.
तदनन्तरं कंकणमोचनं कृत्वा महाशोभया ग्रामं प्रदक्षिणीकृत्य
पयःपाननिधुवनादिकं सुखेन कुर्यात् ॥ स्वग्रामं गच्छेत् ॥ ___ अर्थ- सुवर्णदान केल्यानंतर वधूवरांचे कंकण सोडावें. मग मोठ्या समारंभाने नगराला प्रदक्षिणा करावी. त्या रात्री वधूवरांनी दुध प्यावे. व प्रिय वाटल्यास वराने स्त्रीसमागमही करावा. नंतर वराने) आपल्या ग्रामाला गमन करावें.
SAUUUUUNeAea
For Private And Personal Use Only