________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
GeneeM.SeeMANAVANAMANAea
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान ६२७. Reeneeeeeeeeeaseemseeeeeeewanaveerencetaceavenavam
करावें. मग सन्ध्याकालचा रक्तवर्ण दिसूं लागला ह्मणजे, वधूवरांच्या मंगलस्नानाकरितां चांगले दोन पाट! १ मंडपांत मांडावेत. स्नानाच्या वेळी मंगलावायें वाजवावीत. ह्यावेळी नापिताकडून वराच्या अंगाला तेल
लाववावे. तें स्नान घालण्याच्या ठिकाणींच लावावे. त्या ठिकाणी वधूवरांना स्नानास बसण्याकरितां दोन १पाट निरनिराळे घालावेत. स्नानानंतर त्यांना वस्त्रभूषणे, माला वगैरेंच्या योगाने सुशोभित करावें.
गंधाक्षत देण्याचा मंत्र. अथ मन्त्रः । ॐ सद्दिव्यगात्रस्य गन्धधारादिक्चक्रं सुगन्धं बोभवीति सुगन्धोऽपि निजेन गन्धेन सुरादयः सर्वे भृशं जायन्ने गन्धिलाः यस्य पुनस्तंतन्यते ह्यनन्तं ज्ञानं दर्शनं वीर्य सुखं चसोऽयं जिनेन्द्रो भगवान् सर्वज्ञो वीतरागः परा देवता तत्पदोरर्चितप्रार्चितप्रतिलब्धा अमी गन्धा भाले भुजयोः कण्ठे हृत्प्रेदेशे त्रिपुण्ड्रादिरूपेण भाक्तिकैः प्रश्रयण सन्धार्यन्ते ते भवन्तु सर्वस्मा अपि श्रेयसे लाभे (भाले)
सन्धारिता अक्षता अप्येवं भवन्तु ॥ इति गन्धाक्षतप्रदानमन्त्रः ॥ अर्थ- हा मंत्र गंधाक्षता देण्याचा आहे ह्या मंत्रानें वराला व इतरांना गंधाक्षाता द्याव्यात.
ताली बंध विवि.
For Private And Personal Use Only