________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ReceNMANcreenNAVAweaknes
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा. पान १०२. aeeeeeerwiseaseeneveawaimercreenereaveena
ॐ॥ इति मनयेत् ॥ १ अर्थ--- “ॐ हीं भगवतो" इत्यादि मंत्राने मधुपर्काचे अभिमंत्रण करावें.
ॐ नमोऽहते भगवते मुख्यमङ्गलाय प्राप्तामृताय कुमारं दध्यमृतं प्राशयामि __झं वं हःपाहः असि आ उ सा स्वाहा ॥ इति मधुपर्कमन्त्रः। त्रिःप्राशयेत् ॥ अर्थ- “ॐ नमोऽहते " इत्यादि मंत्राने तीन वेळ मधुपर्काचें प्राशन करवावें.
वराला वस्त्रालंकारदान. मालाभरणवस्त्राचैरलङ्कृत्य वरं ततः ॥
'कन्याभ्रात्रे प्रदयात्तद्वस्त्रं तेन धृतं पुरा ।। ९१॥ अर्थ-- नंतर वधूच्या पित्याने माला, अलंकार वस्त्रे वगैरेंनी वराला अलंकृत करावें. आणि त्या वराने पूर्वी धारण केलेले वस्त्र वधूच्या भावाला द्यावे.
वधूला वस्त्रालंकारदान. वरानीतैस्तु सहस्त्रैर्भूषणैश्च स्रगादिभिः॥
स्नातामभोजनां कन्यां पिताऽलङ्कारयेत्ततः ॥१२॥ व अर्थ- तसेंच वराने आणलेल्या वस्त्रे, भूषणे, माला वगैरे पदार्थानी स्नान केलेल्या आणि भोजन
ROMAVANABANABeeB20NMasa
For Private And Personal Use Only