________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा.
everere
Dennis
पान ६०१.
सन्नालपात्र सम्पूर्णपूतशीतलवारिणा ॥ तद्वन्निवेद्य दत्तेन कुर्यादाचमनं ततः ॥ ८९ ॥
अर्थ - नंतर वधूच्या पित्यानें- स्वच्छ अशा नालपात्रांत (गिंडी नांवाच्या भांड्यांत) भरून ठेवलेलें शुद्ध असें शीतोदक- त्यांत जीव आहेत कीं काय, हें नीट पाहून वराच्या हातावर आचमनाकरितां द्यावें, आणि वराने त्या उदकानें आचमन करावे.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मधुपर्क. कांस्यतालास्थितं व्यक्तकांस्यपात्रपिधानकम् ॥ प्राशयेन्मधुपर्कार्ध दधि तद्वत्समन्त्रकम् ।। ९० ।।
अर्थ - नंतर काशाच्या पात्रांत असलेले व ज्यावरील काशाचे आच्छादनपात्र काढून टाकिलें आहे असें मधुपर्काचें दहिं वरानें समंत्रक प्राशन करावें.
ॐ ह्रीं भगवतो महापुरुषस्य पुरुषवरपुण्डरीकस्य परमेण तेजसा व्याप्तलोकस्य लोकोत्तरमङ्गलस्य मङ्गलवरूपस्य संस्कृत्य पादावर्थेनाभिजनेनानुकृत्याय उदवसितचत्वरेऽभ्यागतायाभियोगवयोमधुपर्काय समदत्तिसमन्वितायार्घ्यस्य पायस्य विधिमाशाय दध्यमृतं विश्राण्यते जामात्रे अमुष्मै
ANNA
For Private And Personal Use Only