SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 598
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५४८. aamerencemere nerves १ अथे-दिग्वत, अनर्थदंडव्रत आणि भोगोपभोगपरिमाण ही तीन व्रतें गुणांना वाढविणारी असल्याने १ ह्यांना गुणव्रतें असें ह्मणतात. दिव्रताचे स्वरूप. दिग्वलयं परिगणितं कृत्वाऽतोऽहं बहिन यास्यामि ॥ इति सङ्कल्पो दिग्वतमामृत्यनुपापनिवृत्त्यै ।। ८९॥ अर्थ-दहाही दिशांच्या बाजूस मोजून मर्यादा करून, ह्या मर्यादेच्या बाहेर मी जाणार नाही, असा ९मरणापर्यंतचा संकल्प पापनिवृत्तीकरितां करणे ह्याला दिखत ह्मणतात. मकराकरसरिदटवीगिरिजनपदयोजनानि मर्यादाम् ॥ प्राहुर्दिशां दशानां प्रतिसंहारे प्रसिद्धानि ॥ १० ॥ , अर्थ- समुद्र, नद्या, अरण्य, पर्वत आणि देश (गांवें) ह्यांच्या दहा दिशांच्या बाजून मर्यादा, कराव्यात. किंवा ' अमुक योजनें पर्यंत ' अशी मर्यादा करावी; आणि त्याच्या बाहेर जाऊं नये. दिग्वताचे अतीचार, ऊर्ध्वाधस्तिर्यग्व्यतिपाताःक्षेत्रवृद्धिरवर्धानाम् । विस्मरणं दिग्विरतरत्याशाः पञ्च मन्यन्ते ॥ ९१ ॥ Verse For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy