SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 597
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान १४७. Greeneroseasoewarenesearcheemeriencesca रात्रिभोजनत्याग करणान्याचा भोजनकाल. अन्हो मुखेऽवसाने च यो दे दे घटिके त्यजेत् ॥ निशाभोजनदोषज्ञोऽश्नात्यसौ पुण्यभोजनम् ॥ ८६ ॥ ६ अर्थ- प्रातःकालींच्या आरंभीच्या दोन घटिका टाकून, आणि सायंकालच्या शेवटच्या दोन घटिका? टाकून जो भोजन करतो, तो श्रावक रात्रिभोजनाचा दोष जाणणारा असल्याने पुण्यकारक भोजन करतो, असे समजावें. ___ अणुव्रते पाळल्याचे फल. पश्चाणुव्रतनिधयो निरतिक्रमणाः फलन्ति सुरलोकम् ॥ यत्रावधिरष्टगुणा विद्यन्ते कामदा नित्यम् ।। ८७ ॥ ५ अर्थ-पांच अणुव्रते पाळणारे आणि अतीचार न होऊ देणारे असे जे जीव असतात ते-ज्या ठिकाणी इच्छित फल देणारे अवधिदर्शन आणि आठ मूल गुण नेहमी असतात- अशा स्वर्गाची प्राप्ति करून घेतात.. गुणवतें. दिग्वतमनर्थदण्डव्रतं च भोगोपभोगपरिमाणम् ॥ अनुबृंहणाद्गुणानामाख्यन्ते गुणव्रतान्यार्याः ।।८८॥ MeevNeeareeM For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy