SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 581
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सांमसंनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५३१. ADETEANIN neer नरकभूमींत ज्योतिष्क, व्यंतर, भवनवासी आणि तीन प्रकाच्या स्त्रियाः अर्थात् देवांगना, मानुषी आणि ? तिर्यची इतक्या ठिकाणीं सम्यग्दृष्टी जीवाची उत्पत्ति होत नाहीं. ४२. पांच स्थावर, विकलत्रय, असंज्ञि - पंचेंद्रिय आणि सहा कुभोगभूमी इतक्या ठिकाणीं सम्यग्दृष्टिजीव निश्चयानें उत्पन्न होत नाहीं. दंसणमोहोदयदो उप्पज्जइ जं पयत्थसदहणं ॥ चलमलिणमगाढं तं वेद्गसम्मत्तमिदि जाणे ॥ ४४ ॥ अर्थ- दर्शनमोहनीय कर्माच्या उदयानें [सम्यक्त्वाचा एकदेश घात करणाऱ्या कर्माच्या उदयानें] जे पदार्थश्रद्धान उत्पन्न होतें तें वेदकसम्यक्त्व असें समजावें. तें चल, मलिन आणि अगाढ असे तीन प्रकारचें आहे. दंसणमोहुवसमदो उप्पज्जइ जं पयत्थसद्दहणं ॥ उवसमसम्मत्तमिदं पसण्णमळपंकजोपसमं ॥ ४५ ॥ अर्थ - - दर्शनमोहनीय कर्माचा उपशम झाला असतांना जे पदार्थश्रद्धान होतें तें उपशमसम्यक्त्व होय. हैं सम्यक्त्व ज्यांतील गाळ तळाला बसला आहे अशा पाण्याप्रमाणें असतें. खीणे दंसणमोहे जं सद्दहणं सुणिम्मळं होइ ॥ तं खाइयसम्मत्तं णिचं कम्मक्खवणहेतुं ॥ ४६ ॥ अर्थ - दर्शनमोहनीय कर्माचा पूर्ण नाश झाला असतांना जे निर्मळ असे पदार्थश्रद्धान होतें, तें क्षायिक crever For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy