SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 580
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा, पान ५३० Cemeteacher MeaviMABeacoccavavA उक्तंच-संवेडे णिव्वे णिदा गरिहा च उवसमो भत्ती । वच्छल्लं अणुकंपा अट्ठगुणा हुंति सम्मत्ते ॥ ४०॥ ४ अर्थः-संवेग (धर्म व धर्मफल ह्याविषयी प्रीति), निर्बेग (वैराग्य ), आपली निंदा आपण करणे, गरे ( स्वतःस तुच्छ मानणे ) उपशम ( रागद्वेषरहित होणे ), पंच गुरूंविषयीं भक्ति, वात्सल्य आणि ९दया हे आठ गुण सम्यक्त्वाच्या ठिकाणी असतात. चत्तारि वि खेत्ताई आउगबंधे ण होइ सम्मत्तं ॥ अणुव्वयमहव्वयाई ण हवइ देवाउगं मोत्तुं ॥४१॥ छसु हिमासु पुढवीसु जोइसवणभवणसव्वइत्थीसु॥ वारसमिच्छोवाये सम्माइठे ण होदि उववादो ॥ ४२ ॥ पंचसु थावरवियळे असण्णिणिगोयम्मि छकुभोगेसु॥ सम्मादिट्टी जीवो उववज्जदि ण णियमेण ॥ ४३ ॥ अर्थ- चारही गतीपैकी कोणत्याही गतीच्या आयुष्याचा बंध झाल्यानंतरही जीवाला सम्यक्त्व होऊ शकते. देवगतीच्या आयुष्याचा बंध झाल्यानंतरही अणुव्रते आणि महावतें होऊ शकतात. बाकीच्या तीन गतींचा बंध झाल्यानंतर अणुव्रतें व महाव्रते होऊ शकत नाहीत. ४१. प्रथम नरक सोडून बाकीच्या सहा Beeeeeeeeeeeewwered eNaveeraneeeee. wowaveserveSomeremeanoun For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy