SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 571
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir Hoeeview मद, निदा, न मुख्य समकारुणिक सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा, पान ५२१. greeMomemasiersvowww.vaaneeeeeeeeeeeeensaverse ___अर्थ-क्षुधा, तृषा, रोग, भय, विषयपीति, रोष, मरण, स्खेद (घाम ), खेद, अरति ( असंतोष ) चिंता, है जन्म, वृद्धपणा, आश्चर्य, मद, निद्रा, विषाद (दुःख ) आणि मोह हे अठरा दोष ज्याच्यामध्ये नाहीत? १ असा परमकारुणिक असलेला श्रीजिनेंद्र सर्व लोकांचे पातकापासून रक्षण करो. कारण, हाच सर्वजीवांचे १ मुख्य दैवत (मुख्य देव) आहे. अध्ययन करण्यास योग्य असे शास्त्र. पूर्वापराविरुद्धं यदाप्ताद्दिष्टं सुबुद्धिमत् ।। यथार्थवाचकं शास्त्रं तदध्येयं शिवाप्तये ॥१७॥ __ अर्थ-ज्यांत मागे सांगितलेल्यांत आणि पुढे सांगितलेल्यांत विरोध नाही, जे युक्तीने भरलेले आहे, में, ९आप्ताने (खरे बोलणान्याने ) सांगितले असल्याने सत्यवस्तूचे प्रतिपादन करते आहे असे शास्त्र कल्या-" णाची प्राप्ति होण्याकरितां अवश्य शिकावे. तपस्व्याचे लक्षण. विषयाशावशातीतो निरारम्भोऽपरिग्रहः॥ ज्ञानध्यानतपोरक्तस्तपस्वी स प्रशस्यते ॥१८॥ 2 अर्थ:-जो विषयेच्छेच्या ताब्यांत सांपडला नाही, जो काही करीत नाही, ज्याने परिग्रह बाळग.) Serviceacaangurinn vacncncncnasaus MANAVAVANWAReaween For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy