________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४०६. Poeteraceaeoverneteeeeeeeeeeeeerve दुसऱ्याचा शत्रु आहे असें नुसत्या बाद्यव्यापारांनीही दर्शवू नये.
लोकांशी वागण्याचा प्रकार. वैराग्यभावनाचित्तो धर्मादेशवचो वदेत् ॥ लोकाकूतं समालोच्य चरेत्तदनुसारतः ।। १५१ ॥ सत्त्वे मैत्री गुणे हर्षः समता दुर्जनेतरे ॥
कार्यार्थ गम्यते तस्य गेहं नोचेकदा च न ॥१५२॥ अर्थ- अंत:करणांत वैराग्यभावना करून लोकांना धार्मिक उपदेश करावा. लोकांचा अभिप्राय इजाणून त्यांच्या अनुरोधाने वागावें. सर्व जीवांविषयी मित्रभाव असावा. कोणाचेही ठिकाणी सद्गुण दिसला असतां आनंद मानावा. चांगल्या किंवा वाईट मनुष्यांविषयी सारखीच बुद्धि ठेवावी. आपल्या कामाकरिता कोणाच्याही घरी जावें. काम नसल्यास उगीच जाऊ नये.
हिंसापापकरं वाक्यं शास्त्रं वा नैव जल्पयेत् ॥
द्रोहस्य चिन्तनं कापि कस्यापि चिन्तयेन हि ॥ १५३ ॥ अर्थ-हिंसेचे पातक घडविणारे भाषण करू नये. तसेच शास्त्राची बडबड करू नये. आणि कोणाचें वाईट होण्यावद्दल मनांत चिंतन केव्हाही करूं नये.
GAVAVAVACAVALI
ABAR
DravaavaanaaveNavagav
anaaanwavamanamavaVAVavana
For Private And Personal Use Only