SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 455
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४०५. ७० evere मध्यसेभं न भाषेत कल्युत्पादवचः सदा ॥ १४७ ॥ अर्थनाशं मनस्तापं गृहदुश्चरितानि च ॥ मानापमानयोर्वाक्यं न वाच्यं धूर्तसन्निधौ ॥ १४८ ॥ Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir अर्थ- दुसरे लोक ज्यावर विश्वास ठेवणार नाहींत असें भाषण, खोटें भाषण, दुसऱ्याची निंदा आणि आपली स्तुति हे प्रकार सभेमध्ये करूं नयेत. भाषणही करूं नये. आपली द्रव्यदानी, मनाची पीडा, व अपमान ह्या गोष्टी लुगा लोकांजवळ सांगू नयेत. तसेंच ज्यायोगानें भांडण उत्पन्न होईल असें घरांतील मंडळींचें दुर्वर्तन आणि आपला मान सम्पत्तौ च विपत्तौ च समचित्तः सदा भवेत् ॥ स्तोकं कालोचितं ब्रूयाद्वचः सर्वहितं प्रियम् ॥ १४९ ॥ न्यायमार्गे सदा रक्तचोरबुद्धिविवर्जितः ॥ अन्यस्य चात्मनः शत्रुं भावात्प्रकाशयेन्न हि ॥ १५० ॥ अर्थ- संपत्ति आणि विपत्ति या दाहोंविषयीं सर्वदा सारखी बुद्धि ठेवावी. लोकांत बोलण्याचा प्रसंग आला असतां त्या प्रसंगाला योग्य असें थोडें आणि हितकर व प्रिय असें बोलावें. न्यायमार्गाविषयीं सर्वदा आसक्ति असावी. चोरण्याविषयींची बुद्धि टाकून द्यावी. कोणीही मनुष्य आपला किंवा For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy