________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३९९. १ अर्थ- मध, मोहाची फुलें, कुसुंबा, धायटीची फुलें, अफू, वि, क्षार, तीळ वगैरे बारीक धान्ये, १ळ्या झालेले कोणतेही धान्य, लाक, लोखंद, साबुदाणे, लोखंडाची सर्व त-हेची हत्यारे, जुनें तूप, १ जुने तेल, पौस्त, मंजिष्टाची लागण केलेली जमीन, पाण्याचा आह, रहाटगाडगें, उसाचा चरक, तेलाचा घाणा, नौका, चामड्याचे बुदले, लमूण, आले, हळद लाविलेली जमीन, चालज (?) कंद, मुळे दुसरे अनंतकायिक पदार्थ, मेण, लोणी, बागबगीचा, उसाची कांडी, नागवेलीची पाने, ज्वालाग्राही पदार्थ, ( उडवि-९ ९ण्याची दारू वगैरे) पारा, लोंकर, चर्म, हाडे, लोखंडाच्या साखळ्या, खडावा, केरसुणी, जोडे आणि १हिंसची दुसरी साधनें तसेच मागें सांगितलेले निषिद्ध व अयोग्य पदार्थ वैश्यांनी घेऊ नयेत. हे पदार्थ । विकत घेतल्याने अहिंसाधर्माची हानी होते.
व्यापार करण्याला अयोग्य मनुष्ये, अजाघ्नगोघ्नमत्स्यघ्नाः कल्लालाश्चर्मकारकाः॥
पापर्धिकः मुरापायी एतैर्वक्तुं न युज्यते ॥ १३०॥ > अर्थ- बकरी, गायी, मासे ह्यांना मरणारे लोक, कलाल, चांभार, पातकी आणि मद्यपान करणारे, ह्या लोकांशी भाषणसुद्धा करणे योग्य नाही.
एतान्किमपि नो देयं स्पर्शनीयं कदापिन॥ ecemccess trawaseerawal
careenarenenewwwse
entervAVotewomenes
For Private And Personal Use Only