SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 398
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहाका. . : पान १४८ है अर्थ- भोजन करतांना मौन असावे. त्या योगाने आपल्या अभिमानाचे रक्षण होते. आणि दुसयाला शिक्षण दिल्यासारखे होते. तसेच आपल्याला पाहिजे असलेला पदार्थ हाताने खूण करून मागू नये.१ भोजनप्रमाण. आपूर्णमुदरं भुजेच्छङ्कालजाविवर्जितः॥ अतिक्रमो न कर्तव्य आहारे धनसञ्चये ॥ २१३ ।। अर्थ-- भोजनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची शंका व लज्जा न धरतां पोटभरेपर्यंत भोजन करावें. ९ भोजन आणि द्रव्यसंचय ह्यांत जास्ती हव्यास करूं नये. भोजनोत्तरक्रिया. ततोऽनपाचनार्थ च शीतलं तु पिबेजलम् ॥ मुख जलेन संशोध्य हस्तौ प्रक्षालयत्ततः ।। २१४ ॥ अर्थ- त्यानंतर अन्नाचे पचन होण्याकरितां थंड पाणी प्यावे. नंतर पाण्याने तोंड धुवून हात धुवावेत. ततोऽङ्गणे पुनर्गत्वा शलाकादन्तघर्षणम् ॥ कृत्वा जलेन हस्तौच पादौ प्रक्षालयेच्छुचिः ।। २१५ ॥ , अर्थ- मग अंगणांत जाऊन, दात घासण्याच्या काड्यांनी दांत घांमून, पाण्याने हात, पाय वगैरे। For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy