SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 397
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir . ever सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्यायसहावा. पान ३४७. १worceOAGARWeerenceNAVARoccaveeeee यद्यकमपितं हन्तुं प्रवृत्तो हन्त्यनन्तकान् ॥ २०९॥ है अर्थ- दयालु श्रावकाने अनंतकाय असे कोणतेही पदार्थ केव्हांच खाऊ नयेत. कारण, त्यांत एकाची ! हिंसा करण्याचे मनांत आणिलें असतां अनंत जीवांची हिंसा होते. नालीसूरणकालिङ्गद्रोणपुष्पादि वर्जयेत् ।। आजन्म तदभुजामल्पफल घातश्च भूयसाम् ॥ २१० ॥ अर्थ-नाली (?) सूरण, कलंगडे वगैरे पदार्थ खाऊ नयेत. कारण, हे पदार्थ जन्मभर जरी खाल्ले तरी त्यांपासून फल थोडेच होते. परंतु त्यांत नाश मात्र अनंतजीवांचा होतो. आमगोरससम्पृक्तं द्विदलं प्रायशो नवम् ॥ वर्षास्वदलितं चात्र पत्रशाकं च वर्जयेत् ॥ २११॥ - अर्थ- कच्चे दूध किंवा त्यांत मिसळलेला पदार्थ, हरभरे, वाटाणे वगैरे द्विदल धान्ये खाऊ नयेत. पर्ज-, न्यकालांत तर ह्या धान्यांची डाळ केल्यावांचून मुळीच खाऊ नये. तसेच पालाभाजीहि भक्षण करूं नये. भोजनकाली मौनविधि. रक्षार्थमभिमानस्य ज्ञानस्य विनयो भवेत् ॥ तस्मान्मौनेन भोक्तव्यं नायं हस्तादिसञ्ज्ञया ।। २१२ ॥ FrowavraavavasavanmaAANAVAawaSavavaanaamarMVANA 0000000wMBIN00 For Private And Personal Use Only
SR No.020835
Book TitleTraivarnikachar
Original Sutra AuthorN/A
AuthorSomsen
PublisherRajubai Bhratar Virchand
Publication Year1910
Total Pages808
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy