________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३४. Peeracrameeeeeeeeeewwwwwwnerwomeowwnedoog मंत्राने उजवीकडे तीन आहुती द्याव्यात. ह्यास भूमीवरील देवतांचे बलि असें ह्मणतात. हे बलि दिल्यावर दोनी हात पाण्याने धुवावेत. मग प्रथम पुढील मंत्रांनी आवळ्या एवढे घास घ्यावेत.
ॐक्ष्वी इवीं हं सः आपोशनं करोमि स्वाहा ॥ इति शंखमुद्रया जलं पिबेत् ॥ ॐ हीं इन्द्रियप्राणाय स्वाहा ॥१॥ ॐही कायवलप्राणाय स्वाहा ॥२॥ ॐ नहीं मनोबलप्राणाय स्वाहा ॥३॥ ॐ हीं उच्छ्वासप्राणाय स्वाहा ॥४॥ ॐ हीं
आयुःप्राणाय स्वाहा ॥५॥ इति पश्चप्राणाहुतीर्दत्वा भुञ्जीत ॥ अर्थ- “ॐ क्ष्वी" इत्यादि मंत्राने शंखमुद्रेने थोडेसें (माषमात्र ) जल प्राशन करावे. नंतर “ॐ १हीं इंद्रिय०" इत्यादि पांच मंत्रांनी पांच प्राणाहुती घ्याव्यात.
अन्नलक्षण. पकं शुद्धं कवोष्णं च भोज्यमनमनिन्दयन् ।।
देशकालानुसारेण यथेष्टं भुज्यते वरम् ॥ १७८ ॥ अर्थ- चांगले शिजलेलें, किंचित् ऊन असलेलें असें शुद्ध अन्न देश आणि काल ह्यांचा विचार करून आपल्यास प्रिय होईल त्याप्रमाणे भक्षण करावे. अन्नाची निंदा करूं नये. vowevaaNavavaSAWASANAawwwwwwwwwww
For Private And Personal Use Only